शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

समुद्र राखणाऱ्या नौदलाच्या 'करंज'ची ही आहेत वैशिष्ट्ये!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2018 2:50 PM

1 / 5
'करंज'ही पूर्णपणे स्वदेशी बनावटीची पाणबुडी आहे. मेक इन इंडियाअंतर्गत तयार केलेली ही पाणबुडी आपल्या अत्याधुनिक वैशिष्ट्यांमुळे शत्रूला नेमकं शोधून मारा करू शकते.
2 / 5
'करंज' पाणबुडीची ६७.५ मीटर लांबीचीतर १२.३ मीटर उंचीची आहे. तिच वजन १५६५ टन आहे.
3 / 5
'करंज' टॉरपीडो आणि अँटी शिप क्षेपणास्त्रांचा माराही करू शकते. युद्धाच्या वेळी 'करंज' अत्यंत सुरक्षितपणे आणि सहज शत्रूला चकवा देऊन जाऊ शकते.
4 / 5
या पाणबुडीचा वापर प्रत्येत प्रकारच्या युद्धात, अँटी सबमरीन वॉरफेअर आणि इंटेलिजन्सच्या कामातही केला जाऊ शकतो.
5 / 5
'करंज'चं सर्वात मोठं वैशिष्ट्यं असं की ती कोणत्याही रडारच्या टप्प्यात येत नाही. या पाणबुडीतून जमीनीवरही मारा करता येतो.