World's cricket, politics and the world of Bollywood in the Wax Museum of New Delhi
नवी दिल्लीतल्या वॅक्स म्युझियममध्ये अवतरले क्रिकेट, राजकारण आणि बॉलिवूडचे विश्व By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2017 3:45 PM1 / 5लंडनच्या धर्तीवर नवी दिल्लीत मादाम तुसाँ वॅक्स म्युझियम सुरु होणार आहे. प्रसिद्ध बॉक्सर मेरी कोमच्या मेणाच्या पुतळयाशेजारी एका तरुणीने दिलेली पोझ. 2 / 5नवी दिल्लीत मादाम तुसाँ वॅक्स म्युझियममध्ये प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा शतक झळकावल्यानंतरचा आणि कपिल देवचा गोलंदाजी करतानाचा मेणाचा पुतळा. 3 / 5मादाम तुसाँ वॅक्स म्युझियममध्ये बॉलिवूडचा दबंग सलमान खानचा सायकल चालवतानाचा मेणाचा पुतळा. 4 / 5नवी दिल्लीच्या मादाम तुसाँ वॅक्स म्युझियममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, शहीद भगत सिंग आणि माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांची हुबेहूब प्रतिकृती. 5 / 5नवी दिल्लीच्या मादाम तुसाँ वॅक्स म्युझियममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, शहीद भगत सिंग आणि माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांची हुबेहूब प्रतिकृती. आणखी वाचा Subscribe to Notifications