coupling holds the rule of relationships
तुम्ही पार्टनरचा हात कसा पकडता? जाणून घ्या रिलेशनशिपमधील रहस्य By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 02:42 PM2018-09-11T14:42:02+5:302018-09-11T14:45:30+5:30Join usJoin usNext 1. बोटांची गुंफण करुन हात पकडण्याची पद्धत म्हणजे दोघंही कोणत्याही परिस्थिती कायम एकमेकांच्या बाजूनं उभे राहतात. जर हात पकडणं एखाद्याला लज्जास्पद वाटत असेल तर पार्टनर जास्त महत्त्व देत नाहीत, हे समजावं. हात खेचणे किंवा ओढणे : जर आपल्या पार्टनरला हात ओढण्याची किंवा खेचण्याची सवय असेल तर त्याला किंवा तिला तुमच्यावर नियंत्रण मिळवण्याचे आहे, असे समजा. या नात्यामध्ये गैरसमज होण्याची शक्यता असते, असे संकेत याद्वारे मिळू शकतात. 3. केवळे एखादे बोट पकडणं : काही कपलमध्ये तिला किंवा त्याला हाताऐवजी केवळ एखादे बोट पकडून चालण्याची सवय असते. याचा अर्थ दोघंही एकमेकांची प्रायव्हसीला धक्का लागणार नाही याची पूर्णतः काळजी घेण्याचा प्रयत्न करतात. एकूणच नात्यामध्ये घुसमट होऊ देत नाहीत. 4. हात न पकडणं : काही जणांना आपल्या नात्याचा देखावा करणं पसंत नसते. 5. हातात दंड पकडणं : हाताचे दंड पकडून चालण्याला 'लिंक्ड आर्म्स' असे म्हणतात. काही जोडप्यांना एकमेकांची इतकी काळजी असते की ते हात पकडण्याऐवजी हाताचे दंड पकडतात. मात्र, नात्यात असुरक्षितता जाणवत असल्याचंही हे एक लक्षण आहे.टॅग्स :रिलेशनशिपrelationship