शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

लग्नसराईसाठी ठुशी घ्यायची? बघा १ ग्रॅम ठुशीचे पारंपरिक तसेच लेटेस्ट फॅशनचे सुंदर डिझाईन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2024 12:40 PM

1 / 7
ठुशी या मराठमोळ्या दागिन्याचं साैंदर्यच वेगळं... दागिन्यांचे कितीही नवनविन प्रकार घेतले तरी एखादी ठुशी आपल्या कलेक्शनमध्ये असावी असं वाटतंच
2 / 7
म्हणूनच यंदा लग्नसराईसाठी १ ग्रॅम ठुशी खरेदी करायची असेल तर हे काही सुंदर- आकर्षक डिझाईन्स पाहून घ्या....
3 / 7
बाजारात सध्या ठुशीचे अनेक डिझाईन्स मिळत आहेत. यापैकी काही अगदी पारंपरिक जडणघडणीचे आहेत तर काही एकदम ट्रेण्डी आणि लेटेस्ट फॅशनचे.
4 / 7
मॉडर्न आणि ट्रॅडिशनल अशा दोन्ही गोष्टी काही डिझाईन्समध्ये दिसून येतात. त्यापैकीच ही एक. या ठुशीला असणारं मोराचं पेंडंट अगदी बघताक्षणीच लक्ष वेधून घेतं.
5 / 7
ठुशीचा हा आणखी एक प्रकार. वज्रटिक या दागिन्याप्रमाणे या ठुशीचा लूक आहे. गळ्यात घातल्यावर ती अगदी ठसठशीत वाटेल.
6 / 7
मॉडर्न आणि ट्रॅडिशनल या प्रकारात मोडणारा हा आणखी एक दागिना. याचं डिझाईनदेखील अतिशय ठसठशीत आहे. त्यामुळे गळ्यात एवढा एकच दागिना घातला तरी गळा अगदी भरून दिसेल.
7 / 7
ठुशी प्रकारातलं हे आणखी एक सुंदर डिझाईन पाहा. लहान मुलींना घालायलाही हे डिझाईन छान आहे.
टॅग्स :Shoppingखरेदीjewelleryदागिने