शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सौदामिनी, आधी कुंकू लाव! ‘टिकली’ प्रकरणात लुकतूकेंचे मिम्स तुफान व्हायरल, विरोधाला विनोदाची फोडणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2022 4:09 PM

1 / 6
तू आधी लाव मगच मी बोलतो, असे उत्तर शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी बुधवारी एका महिला पत्रकाराला दिल्यानंतर नवा वाद निर्माण झाला आणि काही राजकीय नेत्यांनी यावर आपलं मतही मांडलं.
2 / 6
सध्या सोशल मीडियावर या प्रकरणावरून मीम्स व्हायरल होत आहेत.
3 / 6
त्यात माझा पती करोडपती सिनेमातले अशोक सराफचे पात्र सर्वांना आठवते आहे.
4 / 6
त्यातला ‘सौदामिनी, आधी कुंकू लाव’ हा विनोदी डायलॉग, मिम व्हायरल होतो आहे.
5 / 6
त्यात अशोक सराफने लुकतूके आणि बाजीराव रणगाडे असे पात्र केले होते.
6 / 6
त्यात अशोक सराफने लुकतूके आणि बाजीराव रणगाडे असे पात्र केले होते.
टॅग्स :Sambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजीSocial Viralसोशल व्हायरलmemesमिम्स