New pattern blouses for wedding season : 10 Unique back neck designs Back Blouse Designs Ideas
लग्नाच्या सिजनसाठी शिवा नव्या पॅटर्नचे आकर्षक ब्लाऊज; मागच्या गळ्याच्या युनिक १० डिजाईन्स, पाहा By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2024 10:32 PM1 / 10लग्नसराईच्या दिवसांत नवीन साड्या घेतल्या जातात. या साड्यांवर घालण्यासाठी तुम्ही नवीन पॅटर्नचे ब्लाऊज शिवू शकता. ब्लाऊजच्या मागच्या गळ्याचे नवनवीन पॅटर्न्स तुमचं सौदर्यं खुलवतील. (Latest Traditional Blouse Designs) पुढच्या गळ्यापेक्षा तुम्ही ब्लाऊजचा मागचा गळा कसा शिवता हे सुद्धा महत्वाचे असते. (Blouse Back Neck Design)2 / 10ब्लाऊजचे नवीन पॅटर्न यंदाच्या लग्नसराईत तुमचा लूक खुलवण्यासाठी हे ब्लाऊजचे पॅटर्न मदत करतील. वेगवेगळ्या रंगात किंवा वेगवेगळ्या प्रिंटमध्ये तुम्ही हवंतसं ब्लाऊज शिवू शकता. (Latest Blouse Back Neck Designs)3 / 10थ्री-फोर स्लिव्हजमझ्ये किंवा स्लिव्हजलेसमध्ये तुम्ही आपल्या आवडीनुसार ब्लाऊजची निवड करू शकता. 4 / 10स्टोनचे वर्क केलेले ब्लाऊज शिवण्यासाठी तुम्हाला 3 ते 6 हजार रूपयांपर्यंत खर्च येईल पण त्यामुळे एकमद रिच लूक येतो.5 / 10ब्लाऊजमध्ये व्ही नेक, बोट नेट, फ्रिलचे हात किंवा हातांना फुग्यांची फॅशन असलेले ब्लाऊज तुम्ही शिवू शकता. 6 / 10ब्लाऊजमध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या लेस लावू शकता आणि सुंदर डिजाईन्स बनवून घेऊ शकता. 7 / 10आपल्या पतीचे नाव लिहून नवरी असा शब्द प्रिंट करून घेऊ शकतात. आजकाल पतीचे नाव ब्लाऊजवर लिहायलची फॅशन बरीच ट्रेंडमध्ये आहे.8 / 10ब्लाऊजमध्ये तुम्ही मागचा गळा नेटचा शिवू शकता किंवा सुंदर प्रिंटिग बनवू शकतात.9 / 10नवीन डिजाईन्सचे ब्लाऊज शिवताना गळ्याची डिजाईन कशी निवडता हे खूप महत्वाचे असते. 10 / 10मागच्या गळ्यासाठी नेट लावून तुम्ही एक पॅच लावून घेऊ शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications