शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Australia Fire : ऑस्ट्रेलियातील आगीत बेचिराख झालेली ठिकाणे आग लागण्याआधी कशी दिसायची?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2020 4:12 PM

1 / 20
ऑस्ट्रेलियातील जंगलात आग लागून कितीतरी हेक्टर परिसर जळून राख झाला आहे. कोट्यवधी प्राणी-पक्षी, शेकडो घरे आणि काही लोकांना आपला जीव गमवावा लागला. ऑस्ट्रेलियातील ज्या निसर्गाची जगभरात चर्चा होती ती ठिकाणे आता बेचिराख झाली आहे. अनेक ठिकाणांचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलून गेला आहे. असेच काही आग लागण्याआधीचे आणि आगीनंतरचे फोटो आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. यावरून आगीचा भडका कसा होतो हे कळून येईल.
2 / 20
Kangaroo Island
3 / 20
धुरामुळे झालेलं स्थिती....
4 / 20
आगीनंतर एका घराची झालेली अवस्था....
5 / 20
Batemans Bay Mini Golf
6 / 20
Betka Road
7 / 20
Blue Mountains, Australia
8 / 20
canberra
9 / 20
गावात आगीचे लोळ येण्याआधी कसं होतं आणि नंतर कसं झालं....
10 / 20
एका गावातील मुख्य रस्ता....
11 / 20
एका पुलाची झालेली अवस्था....
12 / 20
kangaroo island आगीच्या आधी आणि नंतर....
13 / 20
mallacoota
14 / 20
Mallacoota Wharf
15 / 20
Merimbula
16 / 20
Mogo wildlife park
17 / 20
Mount cook
18 / 20
Sarsfield Victoria
19 / 20
सिडनी शहरात धुराचे लोळ...
20 / 20
Tathra beach
टॅग्स :Australia fireऑस्ट्रेलिया भीषण आगSocial Viralसोशल व्हायरलViral Photosव्हायरल फोटोज्