Brazilian couple pre-wedding shoot with their dog, photo goes viral
'या' कपलने कुत्र्यासोबत केलं अनोखं प्री-वेडिंग फोटोशूट, ६० हजार लोकांनी शेअर केले फोटो! By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 1:15 PM1 / 8अलिकडे प्री-वेडिंग फोटोशूटची क्रेझ चांगलीच वाढलेली बघायला मिळते. कपल्सना वेगवेगळ्या लोकेशनवर आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचे फोटो काढायचे असतात. काही कपल्सना आठवणी म्हणून हे फोटोशूट करायचं असतं तर काहींसाठी ही सहज होण्याची पद्धत असते. (Image Credit : www.boredpanda.com)2 / 8पण कधी कधी हे प्री-वेडिंग फोटोशूट काही कपल्ससाठी फारच वेगळं ठरतं. असंच काहीसं ब्राझीलमध्ये एका कपलसोबत झालं. कारण हे कपल प्री-वेडिंग फोटोशूटला त्यांच्या कुत्र्याला सोबत घेऊन गेले होते. (Image Credit : www.boredpanda.com)3 / 8३२ वर्षांचा बिझनेसमन अल्फ्रेडो ग्रासिया डी-सिल्वा आणि २६ वर्षीय वकिल जोयस साबिनो ग्रेफे यांचं प्री-वेडिंग फोटोशूट सोशल मीडियात व्हायरल झालं आहे. या कुत्र्याचं नाव Thor आहे. या कुत्र्यांने फोटोशूटमध्ये असा काही धिंगाणा घातलाय की, हे फोटोशूट कपलच्या नेहमी लक्षात राहील. आतापर्यंत ६० हजारपेक्षा जास्त लोकांनी हे फोटो शेअर केले आहेत. (Image Credit : www.boredpanda.com)4 / 8फोटोग्राफर निकोलस कारिलोने सांगितले की, आम्ही नेहमी चांगला फोटो येण्यासाठी पोज तयार करतो. पण Thor स्वत: अशा पोज देते होता, ज्यामुळे इतके नॅच्युरल फोटो आलेत. आम्ही १५०० फोटो क्लिक केलेत. (Image Credit : www.boredpanda.com)5 / 8(Image Credit : www.boredpanda.com)6 / 8(Image Credit : www.boredpanda.com)7 / 8(Image Credit : www.boredpanda.com)8 / 8(Image Credit : www.boredpanda.com) आणखी वाचा Subscribe to Notifications