Ice snow sculpture festival 15 pics
पुन्हा पुन्हा पाहिल्यावरही तुमचा विश्वास बसणार नाही की 'या' कलाकृती बर्फाने तयार केल्यात! By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 4:50 PM1 / 11बर्फ बघणं तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही एकदा Harbin Snow And Ice Festival मध्ये आवर्जून जावं. हा एक वार्षिक कार्यक्रम असून दरवर्षी Harbin, Heilongjiang, China मध्ये आयोजित करण्यात येतो. इतकेच नाही तर हा जगातला सर्वात मोठा आइस फेस्टिव्हल आहे. यातील काही खास फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊ आलो आहोत. (Image Credit : scoopwhoop.com)2 / 11कुणीतरी म्हणेल का हे बर्फाने तयार केलंय?3 / 11कलाकारांच्या हातांची अफलातून जादुगरी...4 / 11काहींना तर असं वाटेल की, नेहमीच इथं रहावं.5 / 11बर्फाचा सुंदर महाल6 / 11इतका उंच बर्फाचा महाल बघण्याची काय मजा असेल याची कल्पना करा.7 / 11कुणी खरंच म्हणेल का हा बर्फाचा ड्रॅगन आहे.8 / 11इतकी सुंदर कलाकारी केवळ बर्फाने करता येऊ शकते याची तुम्ही कल्पनाही केली नसेल.9 / 11बर्फाच्या रंगीबेरंगी इमारती...10 / 11हे आयुष्यात एकदा बघायलाच पाहिजे...11 / 11एकदा चीनला जाऊन हे अनुभवाच आणखी वाचा Subscribe to Notifications