Lockdown 4 : लॉकडाऊन वाढणार की संपणार? लोकांनीच या भन्नाट मीम्समधून भावनांना मोकळी करून दिली वाट....
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 01:34 PM2020-05-12T13:34:41+5:302020-05-12T13:45:39+5:30
17 मे ला लॉकडाऊन संपणार की वाढणार यावरून सोशल मीडियात दोन गट तयार झाले आहेत. त्यांची चर्चा रंगली आहे.