शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

हाय स्पीड इंटरनेट असेलल्या देशांच्या यादीत भारताचा समावेश, 'हा' देश आहे नंबर 1

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2019 2:24 PM

1 / 11
जगात 4G इंटरनेटचा सध्या वापर केला जात आहे. हाय स्पीड इंटरनेट असलेल्या 10 देशांची यादी समोर आली असून यामध्ये भारताचा समावेश आहे. कोणता देश कितव्या स्थानी आहे हे जाणून घेऊया.
2 / 11
हाय स्पीड इंटरनेट स्पीड देण्यामध्ये दक्षिण कोरिया सर्वात अग्रस्थानी आहे. 97.5 टक्के 4G इंटरनेट उपलब्ध आहे. युजर्सना 52.4Mbps डाऊनलोड स्पीड मिळतो.
3 / 11
इंटरनेट स्पीडमध्ये साऊथ कोरियानंतर नॉर्वेचा दुसरा नंबर लागतो. या देशात 48.2Mbps डाऊनलोड इंटरनेट स्पीड आहे.
4 / 11
जपानमध्ये 96.3 टक्के 4G नेटवर्क आहे. तसेच युजर्स 33Mbps डाऊनलोड स्पीड मिळतो.
5 / 11
हाँग काँगमध्ये डाऊनलोड इंटरनेट स्पीड 16.7Mbps आहे. 4G इंटरनेट 94.1 टक्के आहे.
6 / 11
अमेरिकेमध्ये 21.3Mbps डाऊनलोड इंटरनेट स्पीड आहे. तर 4G उपलब्धता 93 टक्के आहे.
7 / 11
नेदरलँडमध्ये 4G इंटरनेटची उपलब्धता 92.8 टक्के आहे. युजर्स येथे 42.4Mbps डाऊनलोड इंटरनेट स्पीड मिळतो.
8 / 11
तैवानमध्ये डाऊनलोड इंटरनेट स्पीड 26.6Mbps आहे. 4G नेटवर्क 92.8 टक्के आहे.
9 / 11
हंगेरीमध्ये 4G नेटवर्क 91.4 टक्के आहे. तर डाऊनलोड इंटरनेट स्पीड 32.7Mbps आहे.
10 / 11
स्वीडनमध्ये 30.8Mbps डाऊनलोड इंटरनेट स्पीड आहे. तर 4G नेटवर्क 91.1 टक्के आहे.
11 / 11
भारतामध्ये डाऊनलोड इंटरनेट स्पीड 6.8Mbps आहे. तसेच 4G नेटवर्क 90.9 टक्के आहे.
टॅग्स :InternetइंटरनेटAmericaअमेरिकाIndiaभारतJapanजपानSouth Koreaदक्षिण कोरियाtechnologyतंत्रज्ञान