Indian tennis player Divij Sharan marry British tennis player Samantha Murray
नमस्ते London : ब्रिटीश टेनिसपटूच्या प्रेमात भारताचा स्टार; दुसऱ्यांदा केलं लग्न! By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 1:31 PM1 / 10आशियाई स्पर्धेतील ( 2018) सुवर्णपदक विजेत्या भारतीय टेनिसपटू दिवीज शरण यानं ब्रिटीश टेनिस खेळाडू समांथा मरे हिच्याशी भारतीय पारंपरिक पद्धतीत विवाह केला.2 / 10समांथानं आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनच्या स्पर्धेत तीन एकेरी आणि 20 दुहेरी जेतेपदं पटकावली आहेत. दिवीजनं 21 जुलै 2019मध्ये समांथाशी विवाह केला होता. पण, हा विवाह समांथाच्या पारंपरिक पद्धतीनं विवाह झाला होता.3 / 10पण, आता दिवीजनं भारतीय पद्धतीनं पुन्हा समांथाशी विवाह केला. नवी दिल्लीतील या टेनिसपटूनं सातव्या वर्षी टेनिस खेळण्यास सुरुवात केली.4 / 10पण, आता दिवीजनं भारतीय पद्धतीनं पुन्हा समांथाशी विवाह केला. नवी दिल्लीतील या टेनिसपटूनं सातव्या वर्षी टेनिस खेळण्यास सुरुवात केली.5 / 10पण, आता दिवीजनं भारतीय पद्धतीनं पुन्हा समांथाशी विवाह केला. नवी दिल्लीतील या टेनिसपटूनं सातव्या वर्षी टेनिस खेळण्यास सुरुवात केली.6 / 10पण, आता दिवीजनं भारतीय पद्धतीनं पुन्हा समांथाशी विवाह केला. नवी दिल्लीतील या टेनिसपटूनं सातव्या वर्षी टेनिस खेळण्यास सुरुवात केली.7 / 10पण, आता दिवीजनं भारतीय पद्धतीनं पुन्हा समांथाशी विवाह केला. नवी दिल्लीतील या टेनिसपटूनं सातव्या वर्षी टेनिस खेळण्यास सुरुवात केली.8 / 10पण, आता दिवीजनं भारतीय पद्धतीनं पुन्हा समांथाशी विवाह केला. नवी दिल्लीतील या टेनिसपटूनं सातव्या वर्षी टेनिस खेळण्यास सुरुवात केली.9 / 10पण, आता दिवीजनं भारतीय पद्धतीनं पुन्हा समांथाशी विवाह केला. नवी दिल्लीतील या टेनिसपटूनं सातव्या वर्षी टेनिस खेळण्यास सुरुवात केली.10 / 10पण, आता दिवीजनं भारतीय पद्धतीनं पुन्हा समांथाशी विवाह केला. नवी दिल्लीतील या टेनिसपटूनं सातव्या वर्षी टेनिस खेळण्यास सुरुवात केली. आणखी वाचा Subscribe to Notifications