शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

स्कॉटलंडमध्येही बाप्पाचा गजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2017 11:46 PM

1 / 6
गणपती बाप्पा म्हटले की, सगळ्यांच्याच उत्साहाला उधाण येते, त्यातही महाराष्ट्रीयन माणसाचा उत्साह तर द्विगुणित होतो.
2 / 6
स्कॉटलंडमध्ये मराठा मित्र मंडळ एडिनबर (एमएमएम-ई) यांनी यंदा 3 दिवसांचा स्कॉटिश गणेश फेस्टिव्हल - 2017 (एसजीएफ - 2017) साजरा केला.
3 / 6
स्कॉटलंडमध्ये मुंबईहून खास इको-फ्रेंडली गणेशाची मूर्ती मागवून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने स्थापना करण्यात आली.
4 / 6
तीन दिवसांच्या या उत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल होती. शनिवारी संध्याकाळी ‘स्वरयात्रा’ या इंडोस्कॉटिश बँडच्या मदतीने स्थानिक भारतीय गायकांनी आणि कलाकारांनी छोटेखानी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता.
5 / 6

6 / 6
गणपती विसर्जनाची मिरवणूक ही मराठी मंडळ एडिनबराची विशेष ओळख आहे. फुलांनी सजवलेल्या पालखीत श्रींची मूर्ती विराजमान झाली. तेथून ती पोर्टबेलो या समुद्रकिना-यापर्यंत आणून तिचं विसर्जन करण्यात आली.
टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव