शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आयर्लंडमधील 'सुंदर ते स्थान'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 11:00 PM

1 / 5
अरन - गेलवेची यात्रा ही अरन बेटांशिवाय अपूर्णच. या ठिकाणी ग्रामीण भागातील संस्कृतीचे दर्शन मिळते.
2 / 5
बोयनी व्हेली - आयर्लंडमधील बोयनी व्हेली हे ऐतिहासिक स्मारकांपैकी एक स्मारक आहे. न्यूंग्रेज हे आपले मन मोहून टाकेल, हे आयर्लंडमधील सर्वात प्रसिद्ध ठिकाण आहे.
3 / 5
द क्लीप ऑफ मोहर - मोहर क्षेत्रातील उंच आणि मोठ-मोठाले दगड यांनाच द क्लीप ऑफ मोहर या नावाने ओळखले जाते. या ठिकाणाहून आयर्लंडमधील सुंदर सुंदर पर्यटन स्थळांची झलक पाहायला मिळते.
4 / 5
रिंग ऑफ केरी - जगभरातील पर्यटकांसाठी रिंग ऑफ केरी हे आयर्लंडची खास ओळख आहे. येथील प्राचीन स्मारक, रोमँटिक राजवाडा, शानदार बगिचा आणि रंगीबेरंगी शहाराची जादू पर्यटकांच्या मनात घर करते.
5 / 5
द बरेन - आयर्लंडमध्ये निसर्ग सौंदर्याची अनेक ठिकाणे आहेत. त्यापैकी एक म्हणजे द बरेन, चुन्याच्या खडकापासून बनलले पर्वत हे या जागेचं वैशिष्ट आहे. अतिशय मनमोहनक सौंदर्य इथे दडलेलं आहे.
टॅग्स :Irelandआयर्लंडtourismपर्यटन