There are three 'special' places for tourism in the Leh-Ladakh region of India
भारतातल्या लेह-लडाख प्रदेशातील पर्यटनासाठी 'या' तीन जागा आहेत खास By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2019 6:50 PM1 / 7निसर्गरम्य वातावरणात मित्रांबरोबर सुट्टी एन्जॉय करण्याचा आनंद काही वेगळाच असतो. अशा पर्यटनस्थळांमध्ये जम्मू-काश्मीर आणि लेह-लडाखसारखी ठिकाणं फिरण्यासाठी खास आहेत. 2 / 7लडाखमधलं थिस्की हे ठिकाणही मित्रांबरोबर सुट्टी घालवण्यासाठी भारी आहे. मित्रांसोबत कँपिंग आणि ट्रेकिंग करण्यासाठी ही जागा बेस्ट आहे. इथे जाण्यासाठी सर्वात चांगलं चंबा हे कॅम्प आहे. 3 / 7 जे हिमाचलच्या मधोमध स्थित आहे. इथे राफ्टिंग, सायकलिंग आणि पोलो खेळणं, पाहण्याचा आनंद लुटू शकता. हे लेह लडाखमधल्या सर्वात लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे. 4 / 7जान्स्कर व्हॅली- लेह-लडाखच्या पर्वतरांगामध्ये सर्वात सुंदर ठिकाण जान्स्कर व्हॅली आहे. ही जम्मूतल्या सर्वात उंच पर्वतावर स्थित आहे. इथे कॅम्पिंगसाठी जून ते सप्टेंबरपर्यंत जाणं ठीक आहे. 5 / 7 थंडीच्या मोसमात ही ट्रॅक करण्याची मजा काही औरच असते. थंडीच्या दिवसात इथली नदी गोठते, त्याच्या ठिकाणी ट्रेकिंग केलं जातं. या ट्रॅकिंगला चादर ट्रॅकही म्हटलं जातं. 6 / 7सिंधू नदी- इतिहासात सिंधू नदीचा उल्लेख पाहिलाच आहे. पण इथे जाऊन एकदा फिरूनही नक्की या.7 / 7 लेह-लडाखच्या सर्वात सुंदर घाटीमध्ये सिंधू नदी प्राकृतिक सुंदरता आणि आश्चर्यजनक दृश्यांसाठी चांगल्या कॅम्पेनिंगची जागा आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications