शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पर्यटनासाठी हे 5 देश आहेत खास, फिरा बिनधास्त

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 11:48 PM

1 / 6
लग्न केल्यानंतर बऱ्याचदा हनिमूनचे प्लॅन ठरवले जातात. हनिमूनसाठीही बेस्ट डेस्टिनेशन निवडण्याचा मग खटाटोप सुरू होतो. असे पाच देश आहेत जे फिरण्यासाठी जबरदस्त आहेत.
2 / 6
बाली हा जगभरात सुंदर देशांपैकी एक असून, इथे विस्तीर्ण असा समुद्रकिनारा आहे. विवाहित जोडप्यांना हा समुद्रकिनारा सदोदित आकर्षित करतो.
3 / 6
मालदीव हा देशही फिरण्यासाठी स्वस्त आहे. मालदीवमध्ये जगभरातले नयनरम्य समुद्र किनारे आहेत. इथे प्रवास करणं खूपच स्वस्त आहे.
4 / 6
ग्रीस नाव ऐकल्यानंतर नजरेसमोर ऐतिहासिक वारसा लाभलेली ठिकाणं दिसतात. इथे संतोरिनी आणि अँथेन्स सारखे प्रसिद्ध आयलंड आहेत. मेपासून ऑक्टोबरपासून हे फिरण्यासाठी ठिकाण बेस्ट आहे.
5 / 6
थायलंडमधलं क्राबीसुद्धा नवविवाहीत जोडप्यासाठी खास आहे. जगभरात हे ठिकाण अनेकांच्या पसंतीचं आहे. क्राबी 130 निर्जन आणि शांत असलेल्या द्वीपकल्पाचा समूह आहे. इथे निसर्गाचं अद्भुत सौंदर्य पाहायला मिळतं.
6 / 6
मॉरिशसमध्येही आपल्या जीवनाची सुरुवात सुंदर नजाऱ्यांनी होते. मॉरिशस हनिमूनसाठी बेस्ट पर्याय आहे.
टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सtourismपर्यटनThailandथायलंड