Will you take selfie on this crazy chair?
या 'क्रेझी खुर्ची'वर बसून सेल्फी घेणार ना ? By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 10:40 PM2018-10-25T22:40:39+5:302018-10-25T22:51:27+5:30Join usJoin usNext माशाचं रुप धारण केलेल्या या पोरीजवळ बसून एक सेल्फी तर बनतोच बॉस जरी तुम्हाला हे पाण्यातील जहाँज वाटत असले तरी या खुर्च्या आहेत, खुर्च्या. पाहा ना, किती मस्त अन् हटके जागा आहे तुम्हाला बसण्यासाठी या खुर्चीवर बसणाऱ्याला पुस्तक जवळ ठेवायची गरजचं नाही, खुर्चीवर बसताच अभ्यासाला सुरुवात. बागेत अशा खुर्च्या असल्या की कसं शान के साथ बसावं वाटतं, जोडीदाराला सोबत घेऊन. या खुर्चीवर बसण्यापूर्वी आपण नक्कीच विचार करू की, जमिनीतून माशा तर वरती आला नाही ना ? व्वा काय भन्नाट जागाय राव, इथ बसलो तर दिवसभर हलूच वाटणार नाही. असं वाटतयं जणू या खुर्चीवर बसलो की, ती लगोर आपल्याला लांब फेकून देते की काय. काय भीतीदायक खुर्ची आहे ना, रात्रीच्या वेळी तर या खुर्चीवर बसताना माणूस घाबरूनच पळेल.