Will you take selfie on this crazy chair?
या 'क्रेझी खुर्ची'वर बसून सेल्फी घेणार ना ? By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 10:40 PM1 / 9माशाचं रुप धारण केलेल्या या पोरीजवळ बसून एक सेल्फी तर बनतोच बॉस2 / 9जरी तुम्हाला हे पाण्यातील जहाँज वाटत असले तरी या खुर्च्या आहेत, खुर्च्या.3 / 9पाहा ना, किती मस्त अन् हटके जागा आहे तुम्हाला बसण्यासाठी4 / 9या खुर्चीवर बसणाऱ्याला पुस्तक जवळ ठेवायची गरजचं नाही, खुर्चीवर बसताच अभ्यासाला सुरुवात.5 / 9बागेत अशा खुर्च्या असल्या की कसं शान के साथ बसावं वाटतं, जोडीदाराला सोबत घेऊन.6 / 9या खुर्चीवर बसण्यापूर्वी आपण नक्कीच विचार करू की, जमिनीतून माशा तर वरती आला नाही ना ?7 / 9व्वा काय भन्नाट जागाय राव, इथ बसलो तर दिवसभर हलूच वाटणार नाही. 8 / 9असं वाटतयं जणू या खुर्चीवर बसलो की, ती लगोर आपल्याला लांब फेकून देते की काय. 9 / 9काय भीतीदायक खुर्ची आहे ना, रात्रीच्या वेळी तर या खुर्चीवर बसताना माणूस घाबरूनच पळेल. आणखी वाचा Subscribe to Notifications