शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

निगडी येथे डॉक्टरांचा हलगर्जीपणा ठरला तरुणीच्या मृत्यूस कारणीभूत 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2019 1:05 PM

दातांची वाढ योग्य रीतीने न झाल्याने त्यावर उपचार आणि शस्त्रक्रिया करण्यासाठी धनश्रीला स्टर्लिंग रुग्णालयात २३ एप्रिलला दाखल केले होते.

ठळक मुद्देलेखी तक्रार दिल्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह घेतला ताब्यात

पुणे : डॉक्टरांचा हलगर्जीपणा एका तरुणीच्या मृत्यूस कारणीभुत ठरल्याची घटना निगडी प्राधिकरणातील स्टर्लिंग रुग्णालयात घडली. डॉक्टरांवर कारवाई केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास यावेळी तरुणीच्या नातेवाईकांनी घेण्यास नकार दिला. धनश्री बाजीराव जाधव (वय २३, रा. नेरे, ता. मुळशी) असे मृत तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्युची नोंद केली असून तरुणीच्या नातेवाईकांनी डॉक्टरांविरुद्ध तक्रार अर्ज दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दातांची वाढ योग्य रीतीने न झाल्याने त्यावर उपचार आणि शस्त्रक्रिया करण्यासाठी धनश्रीला स्टर्लिंग रुग्णालयात २३ एप्रिलला दाखल केले. २४ एप्रिलला दुपारी बारा वाजता तिला शस्त्रक्रियेसाठी शस्त्रक्रिया विभागात नेले. रात्री बारा वाजता तिला तेथून बाहेर आणले. त्या वेळी तिची प्रकृती गंभीर होती. तिला अतिदक्षता विभागात ठेवावे लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर धनश्री पुन्हा शुद्धीत आली नाही. शनिवारी सकाळी तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे धनश्रीचा मृत्यू झाल्याचा आरोप तिचे काका कैलास जाधव यांनी केला. लेखी तक्रार दिल्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला. सध्या अपघाती मृत्यूची नोंद असून डॉक्टरांनी अहवाल दिल्यानंतर त्यानुसार कारवाई करणार असल्याची माहिती निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र निकाळजे यांनी दिली. 

टॅग्स :nigdiनिगडीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसdocterडॉक्टरDeathमृत्यू