लाईव्ह न्यूज :

Politics (Marathi News)

मनसेची शाखा पोलिसांनी केली बंद; आ. राजू पाटील आक्रमक - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 mns branch closed by police raju patil is aggressive | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मनसेची शाखा पोलिसांनी केली बंद; आ. राजू पाटील आक्रमक

सत्ताधा-यांचा दबाव खपवून घेणार नाही ...

अनिल देशमुखांवरील हल्ला ही सलिम-जावेदच्या चित्रपटांप्रमाणे रचलेली कथा: देवेंद्र फडणवीस - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 attack on anil deshmukh is a story made like films replied devendra fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अनिल देशमुखांवरील हल्ला ही सलिम-जावेदच्या चित्रपटांप्रमाणे रचलेली कथा: देवेंद्र फडणवीस

पराभव दिसून लागल्यानेच महाविकासआघाडीकडून विनोद तावडेंवर आरोप व हल्ला ...

विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले... - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 bjp dcm devendra fadnavis first reaction over money distribution allegations on vinod tawde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विनोद तावडे यांच्यावर झालेल्या आरोपांवर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत असताना देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत या प्रकरणी भाष्य केले. ...

भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण? - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 bhai thakur brother to bahujan vikas aghadi chief know about the hitendra thakur who came into limelight with virar vinod tawde incident | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: नालासोपारा विरार भागात झालेल्या घटनेनंतर हितेंद्र ठाकूर हे नाव चर्चेत आले आहे. वसई-विरार भागात 'आप्पा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हितेंद्र ठाकूर यांची कारकीर्द फारच 'वाद'ळी आणि वादग्रस्त राहिली आहे.  ...

Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: Women in Vinod Tawde's hotels, hidden in corners; Sensational allegations of Kshitij Thakur nalasopara money distribution | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

Kshitij Hitendra Thakur on Vinod Tawde: विनोद तावडे सकाळी १० वाजल्यापासून हॉटेलमध्ये होते. पोलीस खात्यालाही तावडे आलेत हे माहिती नाही. ते देशाचे नेते, एवढा मोठा नेता विरारसारख्या छोट्या गावात येतो, पोलिसांना अंदाज नाही. - क्षितीज ठाकूर. ...

Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले... - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: Why did Vinod Tawde go together in Thakur's car? Hitendra Thakur told all... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...

Vinod Tawde, Hitendra Thakur News: सगळ्या राड्यानंतर हितेंद्र ठाकूर आणि तावडे एकाच कारमधून का गेले, यामुळे जनतेच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. ...

“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 congress anant gadgil criticized bjp over money distribution allegations on vinod tawde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विनोद तावडेंचा ६ वर्षांसाठी मतदानाचा अधिकार काढून घेत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवून देणार की हे प्रकरण वॅाशिंग मशीनमधे घालून क्लीन चिट देणार? अशी विचारणा करण्यात आली आहे. ...

Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे - Marathi News | Maharashtra Assembly Election: The money that was raised is not mine; I did not go to the room where the money was found; Vinod Tawde on Nalasopara hotel money distribution case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे

Vinod Tawde: आमचा मित्र पक्ष आहे, ते म्हणतायत की मी पैसे वाटत होतो. हे ठाकूर मला ओळखतात मी ४० वर्षे पक्षाचे काम करतो. नालासोपारामध्ये वाड्याहून परतत असताना कार्यकर्त्यांची बैठक होती, असे विनोद तावडे म्हणाले. ...

“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 congress mp rahul gandhi asked question to pm modi over money distribution allegations on vinod tawde | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: जनतेचे पैसे लुटून तुम्हाला टेम्पोमध्ये कोणी पाठवले? अशी विचारणाही राहुल गांधी यांनी केली आहे. ...