लाईव्ह न्यूज :

Politics (Marathi News)

कुणालाही 'क्लीन चिट' नाही, गुन्हेगार सुटणार नाहीत: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | no one has a clean chit and criminals will not escape said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कुणालाही 'क्लीन चिट' नाही, गुन्हेगार सुटणार नाहीत: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

तपासाचे पोलिसांना स्वातंत्र्य ...

गावडे मंत्री असताना मी कधीच आंदोलन केले नाही; सभापती तवडकर यांनी दिली माहिती - Marathi News | never protested when govind gawade was the minister said ramesh tawadkar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गावडे मंत्री असताना मी कधीच आंदोलन केले नाही; सभापती तवडकर यांनी दिली माहिती

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तवडकर यांनी सांगितले की, यापूर्वी आपण जेव्हा मंत्री झालो हे काही एसटी नेत्यांना सहन झाले नाही. ...

सहकारी बँकांनो, ऑडिट करा अन् एनपीए टाळा!: मंत्री सुभाष शिरोडकर - Marathi News | co operative banks do audit and avoid npa said minister subhash shirodkar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सहकारी बँकांनो, ऑडिट करा अन् एनपीए टाळा!: मंत्री सुभाष शिरोडकर

डबघाई टाळण्यासाठी उपाययोजना ...

नोकरीकांड, क्लीन चिट अन् राजकारणी सहीसलामत  - Marathi News | scam fraud in goa govt jobs police clean chit and politics | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नोकरीकांड, क्लीन चिट अन् राजकारणी सहीसलामत 

महिला असो किंवा पुरुष, राजकारण्यांच्या आशीर्वादाविना त्यांनी यापूर्वी सरकारी नोकऱ्या मिळवून दिल्या काय? ...

Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे? - Marathi News | Maharashtra Election 2024: Existing MLAs are not contesting in 'these' constituencies! What are the reasons? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीत अनेक मतदारसंघ आहेत, जिथे विद्यमान आमदार निवडणूक लढवत नाहीये. याची वेगवेगळी कारणे आहेत. ...

मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Deputy leader of Uddhav Thackeray party Sadanand Tharwal entered Shiv Sena in the presence of Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा

या पक्ष प्रवेशामुळे मतदानाला अवघा एक दिवस बाकी असताना एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला 'जोर का झटका' दिला असल्याची चर्चा डोंबिवलीत रंगली आहे. ...

विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत" - Marathi News | Exclusive interview with Jogendra Kawade: "We are with the Grand Alliance to protect the Constitution" | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"

महायुतीत असलेले पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक प्रा. जोगेंद्र कवाडे यांची विशेष मुलाखत. ...

अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - The attack on Anil Deshmukh was fake; Suspicion of BJP, BJP Parinay Fuke demand for thorough investigation today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी

अनिल देशमुख यांच्यावरील हल्ल्यावरून महाविकास आघाडीचे नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यात भाजपाने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.  ...

आधी मलिदा काढला, सत्ता गेल्यावर विरोध सुरू; शिंदेंचा मविआवर घणाघात   - Marathi News | Money was take away first, opposition started after the power was lost; Shinde's attack on Maviya   | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आधी मलिदा काढला, सत्ता गेल्यावर विरोध सुरू; शिंदेंचा मविआवर घणाघात  

सत्ता गेल्यानंतर आता धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विरोध करत आहेत,  अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी काँग्रेस, उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटावर केली. ...