शहरं
Join us  
Trending Stories
1
"2012 पर्यंत हरी मंदिर होते...", संभलच्या शाही जामा मशिदीसंदर्भात भाजप आमदाराचा नवा दावा! शेअर केले PHOTO
2
"2019 मध्ये यांच्यासाठी जो 'चौकीदार' चोर होता, तो आता 'ईमानदार' झाला..."; असं का म्हणाले पीएम मोदी?
3
"प्रियांका गांधींच्या विजयानिमित्त वायनाडमध्ये निष्पाप गायीची हत्या"; धीरेंद्र शास्त्रींच्या पदयात्रेत रामभद्राचार्य यांचा आरोप!
4
EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात, काँग्रेसच्या बैठकीत प्रियंका गांधींची मागणी
5
Mumbai Indians फिरवली पाठ, Ishan Kishan ने ठोकले ९ षटकार, अवघ्या २७ चेंडूत जिंकवली मॅच
6
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
7
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
8
₹6 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, 600% नं वाढला भाव; या मोठ्या कंपनीनं 1600000 शेअरवर लावलाय 'डाव'!
9
IPL Auction 2025: Rishabh Pant वर लागली २७ कोटींची तगडी बोली, टॅक्स कापून हातात किती मिळणार?
10
चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?
11
टीम इंडियाने लाँच केली नवी जर्सी, झाला महत्त्वाचा बदल; पहिल्यांदा कधी मैदानात कधी दिसणार?
12
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
13
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
14
मोठी बातमी! फोक्सवॅगनने १.४ अब्ज डॉलर कर चोरला; आधीच संकटात, त्यात भारताने पाठविली नोटीस : रिपोर्ट
15
शेअर असावा तर असा...! 4 वर्षांत दिला 10000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹1000 वर पोहोचला भाव
16
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
17
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
18
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
19
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
20
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!

अ‍ॅट्रॉसिटी खटल्यांसाठी ६ सरकारी वकील

By admin | Published: January 25, 2017 2:32 AM

अ‍ॅट्रॉसिटीचे खटले तातडीने निकाली निघावेत, वेळेत न्याय मिळावा म्हणून राज्य शासनाने पुण्यासाठी ६ विशेष सरकारी वकिलांची

पुणे : अ‍ॅट्रॉसिटीचे खटले तातडीने निकाली निघावेत, वेळेत न्याय मिळावा म्हणून राज्य शासनाने पुण्यासाठी ६ विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती केली आहे.पुणे जिल्हा न्यायालयात दाखल असलेल्या अ‍ॅट्रॉसिटीच्या खटल्यांचे कामकाज पाहण्यासाठी अ‍ॅड. सुनील हांडे, अ‍ॅड. विलास पठारे, अ‍ॅड. राजेश कावेडिया, अ‍ॅड. प्रसन्ना जोशी, अ‍ॅड. हिरा बारी, अ‍ॅड. संजय पवार या ६ जणांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.अ‍ॅट्रॉसिटीच्या केसेस दाखल होणे आणि संबंधिताला न्याय मिळणे याचे प्रमाण खूप कमी आहे. अ‍ॅट्रॉसिटीनुसार गुन्हे दाखल झाले तरी बहुसंख्य खटल्यांमध्ये पोलिसांनी तपासात त्रुटी ठेवल्याने तसेच ही प्रकरणे योग्य प्रकारे न्यायालयासमोर सादर न केल्याने संशयित आरोपी सहीसलामत सुटत आहेत.