शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रियांका गांधींच्या विजयानिमित्त वायनाडमध्ये निष्पाप गायीची हत्या"; धीरेंद्र शास्त्रींच्या पदयात्रेत रामभद्राचार्य यांचा आरोप!
2
"2019 मध्ये यांच्यासाठी जो 'चौकीदार' चोर होता, तो आता 'ईमानदार' झाला..."; असं का म्हणाले पीएम मोदी?
3
EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात, काँग्रेसच्या बैठकीत प्रियंका गांधींची मागणी
4
Mumbai Indians फिरवली पाठ, Ishan Kishan ने ठोकले ९ षटकार, अवघ्या २७ चेंडूत जिंकवली मॅच
5
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
6
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
7
₹6 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, 600% नं वाढला भाव; या मोठ्या कंपनीनं 1600000 शेअरवर लावलाय 'डाव'!
8
IPL Auction 2025: Rishabh Pant वर लागली २७ कोटींची तगडी बोली, टॅक्स कापून हातात किती मिळणार?
9
चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?
10
टीम इंडियाने लाँच केली नवी जर्सी, झाला महत्त्वाचा बदल; पहिल्यांदा कधी मैदानात कधी दिसणार?
11
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
12
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
13
मोठी बातमी! फोक्सवॅगनने १.४ अब्ज डॉलर कर चोरला; आधीच संकटात, त्यात भारताने पाठविली नोटीस : रिपोर्ट
14
शेअर असावा तर असा...! 4 वर्षांत दिला 10000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹1000 वर पोहोचला भाव
15
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
16
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
17
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
18
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
19
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
20
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...

युवा सेनेच्या वतीने आदित्य जनसेवा सप्ताह साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 4:14 AM

मंचर येथील रयत शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाच्या १०५ एकरातील विस्तीर्ण परिसरात युवा सेना राज्य विस्तारक सचिन बांगर, महाविद्यालयाचे ...

मंचर येथील रयत शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाच्या १०५ एकरातील विस्तीर्ण परिसरात युवा सेना राज्य विस्तारक सचिन बांगर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. जी. कानडे, युवा सेना जिल्हा युवा अधिकारी प्रवीण थोरात पाटील, युवा सेना उपजिल्हा युवा अधिकारी कल्पेश बाणखेले व युवा सेना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ युनिटचे उपाध्यक्ष वैभव पोखरकर यांच्या हस्ते वड, पिंपळ, चिंच, जांभूळ, आवळा इत्यादी देशी रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.

या वेळी सचिन बांगर, प्रा. डॉ. के. जी. कानडे, युवा सेना तालुका चिटणीस काळूराम लोखंडे, युवा सेना तालुका समन्वयक कौस्तुभ शिंदे, रोहन कानडे, ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल बांगर, हर्षल भालेराव, बजरंग देवडे, यादव चासकर, अजित आवटे, राहुल आवटे, राहुल पडवळ, महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक प्रभाकर पारधी, उपप्राचार्य प्रा. भाऊसाहेब सांगळे, प्रा. संजय पोकळे, प्रा. कैलास एरंडे उपस्थित होते.