अशा संकटवेळी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत. एक हात मदतीचा याप्रमाणे इयत्ता १० वी सन १९८४ (वाघापूर) या बॅचने फूल ना फुलाची पाकळी म्हणून ३० हजारांचा धनादेश पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य रमेश जाधव यांच्या हस्ते देण्यात आला.
यावेळी दिवे केंद्राचे केंद्रप्रमुख प्रताप मेमाणे , गुरोळीचे उपसरपंच मधुकर खेडेकर, सदस्य संदीप खेडेकर, जीवन खेडेकर, पांडुरंग खेडेकर, तानाजी खेडेकर, डॉ. विजय जाधव, हरिचंद्र हिंगणे, रवींद्र खेडेकर, रामदास कुंजीर, मधुकर फडके(नाना) व मित्र परिवार उपस्थित होते.
फोटो : वागदरवाडी (ता. पुरंदर) येथे मदतीचा धनादेश देत असताना रमेश जाधव समवेत प्रताप मेमाणे, मधुकर खेडेकर इतर.