संपत पडवळ, मचिन्द्र कचाटे, अक्षय गाडे ,सुनिल पडवळ,आर्चना चोरघे,योगेश सांडभोर,मंजुळा गावडे आदी उमेदवार बिनविरोध निवडून आले होते.
वार्ड २ मध्ये चार महिलांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
मिळालेली मते पुढीलप्रमाणे १) घावटे पार्वती शिवाजी - ०३, दिवे आनिता बाळु - १४१, पडदुने कावेरी रामचंद्र - ०१, बधाले प्राजक्ता संदिप - २८३. त्यांना विजयी करण्यासाठी संदिप बधाले, दत्तात्रय किसन पडवळ, नारायन गाडे, दत्तात्रय सिताराम पडवळ, काळुराम चोरघे, उल्हास चोरघे, दिगंबर ठोंबरे, मंगेश गाडे, पांडुरंग सोपान पडवळ, रामदास पडवळ, गणेश चोरघे, योगेश चोरघे रूपेश पडवळ, कैलास पडवळ, रवी कड, दिपक पडवळ, गणेश नंदु पडवळ, मारूती राळे, सोमनाथ प्रभु पडवळ, भावेश गाडे, नवनाथ चोरघे आदींनी प्रयत्न केले
--