शहरं
Join us  
Trending Stories
1
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
2
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
3
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
4
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
5
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
6
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
7
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
8
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
9
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
10
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
11
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
12
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
13
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?
14
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
15
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
16
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल
17
तामिळनाडू कॅबिनेटमध्ये फेरबदल; सीएम स्टॅलिन यांनी स्वतःच्या मुलाला उप-मुख्यमंत्री केले
18
“शरद पवारांचे संकेत, पण मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”; अजितदादा गटाचा पलटवार
19
“१५-२० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, निवडणूक आयोग...”; शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज
20
WTC Final Race : दोघांत तिसरा सीन! भारत-ऑस्ट्रेलियाला फाइट देतीये लंकेची टीम

बकरी ईदनिमित्त नमाजपठण

By admin | Published: September 25, 2015 12:56 AM

बकरी ईदनिमित्त २४ सप्टेंबरला पिंपरी-चिंचवड, बोपोडी, खडकीतील विविध ठिकाणच्या ईदगाह आणि मशिदीत सामुदायिक नमाजपठण होणार आहेत.

पिंपरी : बकरी ईदनिमित्त २४ सप्टेंबरला पिंपरी-चिंचवड, बोपोडी, खडकीतील विविध ठिकाणच्या ईदगाह आणि मशिदीत सामुदायिक नमाजपठण होणार आहेत. सकाळी साडेसात ते साडेआठ या वेळेत मौलानांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक नमाजपठण होईल, असे विविध मशिदींच्या विश्वस्तांनी कळविले आहे. पिंपरीतील जामा मशिदीत जमात ए लतिफिया ट्रस्टतर्फे मौलाना नशिबबुल्लाह यांच्या मार्गदर्शनाखाली सव्वाआठला, नेहरूनगर येथील तवकल्ला जामा मशिदीत त्याच वेळी मौलाना सय्यद अबुल कलाम यांच्या मार्गदर्शनाखाली नमाजपठण होईल. फुगेवाडीतील जामा मशिदीत सकाळी साडेसातला मौलाना अश्फाक तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली नमाज पठणाच्या कार्यक़्रमाचे नियोजन आहे. पिंपळे गुरव, सुदर्शननगर येथील इशायते दिन मदरसा येथे सकाळी आठला मौलाना अतिकुर रहिमान यांच्या मार्गदर्शनाखाली, खडकीतील जामा मशिदीत सुन्नत वल जमाततर्फे सकाळी १०ला मौलाना नजीर अहमद यांच्या मार्गदर्शनाखाली धार्मिक कार्यक्रम होणार आहे. बोपोडी गावठाण येथील जामा मशिदीत सकाळी ८ला मौलाना असदुल्लाह खान यांच्या उपस्थितीत नमाजपठण होईल. दापोडीतील तय्यब मशिदीत सकाळी साडेसातला मौलाना शफी, मदरसा फैजू अलम येथे साडेसातला मौलाना कारी इक्बाल, जमाअतुल जामा मशिद येथे सकाळी ८ला मौलाना मुफ्ती अबुझर, दापोडी कब्रस्तान मशिद येथे सकाळी साडेआठला मौलाना नझीर यांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक नमाजपठण होणार आहे. (प्रतिनिधी)