शहरं
Join us  
Trending Stories
1
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
2
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
3
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
4
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
5
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
6
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल
7
तामिळनाडू कॅबिनेटमध्ये फेरबदल; सीएम स्टॅलिन यांनी स्वतःच्या मुलाला उप-मुख्यमंत्री केले
8
“शरद पवारांचे संकेत, पण मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”; अजितदादा गटाचा पलटवार
9
“१५-२० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, निवडणूक आयोग...”; शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज
10
WTC Final Race : दोघांत तिसरा सीन! भारत-ऑस्ट्रेलियाला फाइट देतीये लंकेची टीम
11
बाबा राम रहिमने पुन्हा मागितला २० दिवसांचा पॅरोल, हरियाणा विधानसभा निवडणुकीवर होणार परिणाम   
12
युवीने सांगितला जुना किस्सा! चाहत्यांनी फटकारले; दीपिकाची बदनामी केल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?
13
तरुणांसाठी खुशखबर! महिन्याला मिळणार ५ हजार रुपये, केंद्र सरकारने केली मोठी घोषणा
14
झेड प्लस सुरक्षा नाकारून एकनाथ शिंदेंना शहीद करायचे होते; संजय शिरसाटांचा रोख कुणाकडे?
15
काचेच्या कारखान्यात माल उतरवताना काचा फुटल्याने अपघात; ४ कामगारांचा मृत्यू, येवलेवाडीतील घटना
16
ठाकरे सेनेच्या 'विजयी धमाक्या'ने शिंदेसेनेत खळबळ; 'सिनेट' निकालाने 'आदित्य ब्रिगेड'ला बळ, मुंबईत देणार धक्का?
17
अयोध्येतील पराभवावर गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच बोलले, हरियाणात केलं मोठं विधान
18
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! पण आधीच मोहम्मद युसूफचा राजीनामा; कारणही सांगितलं
19
IND vs BAN : यंत्रणेअभावी मैदान सुकेना! मग नेटकऱ्यांनी जपला BCCI च्या ट्रोलिंगचा 'मंत्र'
20
भाषण देताना मल्लिकार्जुन खरगे व्यासपीठावर बेशुद्ध पडले; म्हणाले, "मी ८३ वर्षांचा आहे, मोदींना सत्तेवरून..."

चिमुरड्यांचाही मदतीचा हात

By admin | Published: September 26, 2015 2:38 AM

पावसाने ओढ दिल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला व दुष्काळग्रस्त भागाला मदत करण्यासाठी काही चिमुकल्यांनी पुढे येऊन

बारामती : पावसाने ओढ दिल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला व दुष्काळग्रस्त भागाला मदत करण्यासाठी काही चिमुकल्यांनी पुढे येऊन आपलाही मदतीचा हात दिला आहे. मुलांनी एकत्रित मिळून साठवलेले आणि आजोबांनी वाढदिवसासाठी दिलेले पैसे साठवून या मुलांनी जमवलेली रक्कम दुष्काळग्रस्त भागासाठी दिली आहे. पावासाने पाठ फिरवल्याने सर्वत्रच दुष्काळी परिस्थिती उद्भवली आहे. यातील काहींनी दुष्काळी जनतेविषयी केवळ कोरडी सहानुभूती न दाखवता आपापल्या क्षमतेनुसार मदतीचा हातही पुढे केला. समाजातील सर्वच स्तरांतून मदतीचा ओघ सुरू असताना बारामती येथील चिमुरड्यांनी वाढदिवस साजरा करण्यासाठी आजोबांकडून मिळालेले दहा हजार रुपये दुष्काळ निधीसाठी प्रांताधिकाऱ्यांकडे सुपूर्र्त केले व आपल्या सामाजिक जाणिवेचा वस्तुपाठच सर्वांसमोर ठेवला. बारामती येथील अनंता पंढरीनाथ रोटे यांनी त्यांच्या शुभम छगन गावडे, करण छगन गावडे, ऋतुजा रामचंद्र गाढवे, ऋषभ रामचंद्र गाढवे, दिव्या रोहिदास माळवे, प्रणव रोहिदास माळवे, ओम नितीन गावडे व आर्या नितीन गावडे या नातवंडांना वाढदिवसानिमित्त १० हजार रुपये भेट स्वरूपात दिले होते. या सर्व नातवंडांनी मिळालेली रक्कम वाढदिवसासाठी खर्च न करता दुष्काळ निधीसाठी प्रांताधिकारी संतोष जाधव यांच्याकडे त्यांच्या कार्यालयात सुपूर्त केली. या वेळी जाधव यांनीदेखील या चिमुरड्यांचे कौतुक करून समाधान व्यक्त केले.