लक्ष्मण मोरे
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमधून शासनाने आणि पालिकेने काही प्रमाणात शिथिलता आणल्यानंतर लोक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडू लागले आहेत. कोरोना रुग्णांचा आकडा वाढू लागला आहे. प्रशासनाने बांधलेल्या अंदाजानुसार ३१ जुलैपर्यंत शहरात तब्बल ४० हजार ९०६ एकूण पॉझिटिव्ह रुग्ण असणार आहेत. तर, जवळपास १८ हजार ४०८ प्रत्यक्ष ऍक्टिव्ह रुग्ण असणार आहेत. पालिकेची तयारी पाहता आयसीयू आणि व्हेंटिलेटर्स कमी पडतील असा अंदाज आहे. शहरातील रुग्ण संख्या ९ हजारांच्या पुढे गेली आहे. तर, ऍक्टिव्ह रुग्ण संख्या अडीच हजारांच्या पुढे आहे. पालिकेसमोर मृत्युदर कमी करण्याचेही मोठे आव्हान आहे. केंद्रीय पथकाने दिलेल्या सूचनांनुसार उपायययोजना कराव्या लागणार आहेत. पालिकेने २८ मेपासून ३१ जुलैपर्यंतच्या संभाव्य पॉझिटिव्ह रुग्ण, ऍक्टिव्ह रुग्ण, आयसोलेशन बेड्स, आयसीयू आणि व्हेंटिलेटर्स यांचा अंदाजित अहवाल तयार केला आहे. त्यानुसार, शहरात १५ हजार ६४७ विना ऑक्सिजन खाटा, १८४१ ऑक्सिजनची सुविधा असलेल्या खाटा, ९२० आयसीयू बेडस आणि ४६० व्हेंटिलेटर्स उपलब्ध असतील. परंतु, त्याच वेळी आयसीयूचे ३४० बेड्स आणि १७२ व्हेंटिलेटर्सची कमतरता भासणार आहे. यासोबतच २ हजार ६०४ विना ऑक्सिजन खाटांची कमतरता भासू शकेल असा पालिकेचा अंदाज आहे.-----------------रुग्णांचा अंदाजतारीख अंदाजित रुग्ण प्रत्यक्षात रुग्ण अंदाजित ऍक्टिव्ह प्रत्यक्ष28 मे 5,317 5,851 2,258 2,29403 जून 6,936 7,089 2,946 2,38917 जून 10, 424 ---- 4,691 -----30 जून 15, 612 ---- 7025 -----15 जुलै 24, 881 ----- 11, 196 -----31 जुलै 40, 906 ----- 18, 408 -----=================साधनांची आवश्यकतातारीख साध्या खाटा ऑक्सिजन खाटा आयसीयू व्हेंटिलेटर्स17 जून 3,987 469 235 11730 जून 5,972 703 351 17615 जुलै 9,517 1,120 560 28031 जुलै 15, 647 1,841 920 460===================प्रत्यक्षात कमी पडू शकणारी साधने तारीख ( सध्याचा अंदाज)तारीख अंदाजित रुग्ण प्रत्यक्षात रुग्ण अंदाजित प्रत्यक्ष ऍक्टिव्ह28 मे 5,317 5,851 2,258 2,29403 जून 6,936 7,089 2,946 2,38917 जून 10, 424 ---- 4,691 -----30 जून। 15, 612 ---- 7025 -----15 जुलै 24, 881 ----- 11, 196 -----31 जुलै 40, 906 ----- 18, 408 -----=================साधनांची आवश्यकतातारीख साध्या खाटा ऑक्सिजन खाटा आयसीयू व्हेंटिलेटर्स17 जून 3,987 469 235 11730 जून 5,972 703 351 17615 जुलै 9,517 1,120 560 28031 जुलै 15, 647 1,841 920 460 ===================प्रत्यक्षात कमी पडू शकणारी साधनेतारीख। साध्या खाटा ऑक्सिजन खाटा आयसीयू व्हेंटिलेटर्स17 जून 9,056 2,044 345 17130 जून 7,071 1,810 229 11215 जुलै 3,526 1,393 20 0831 जुलै (-) 2,604 672 (-) 340 (-) 172 व्हेंटिलेटर्स