नारायणगाव येथे आयोजित वार्षिक बैठकीत नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली . मावळते अध्यक्ष अॅड. संजय शेटे यांच्या अध्यक्षतेखाली नवीन कार्यकारणी करण्यात आली. अध्यक्ष : अतुल कांकरिया, उपाध्यक्ष : मीननाथ पानसरे, राजेंद्र कणसे, कार्याध्यक्ष आनंद कांबळे, सचिव - सुरेश अण्णा भुजबळ, सहसचिव - अमर भागवत, खजिनदार - अशोक खरात, प्रसिद्धी प्रमुख - दामोदर जगदाळे, तालुका समन्वयक - प्रवीण ताजण.
विभागीय प्रमुख - जुन्नर विभाग - नितीन गाजरे , ओतूर विभाग – अॅड. संजय शेटे, आळेफाटा - बेल्हे विभाग - अर्जुन शिंदे , नारायणगाव विभाग - रवींद्र पाटे , तक्रार निवारण समिती - धनंजय रोकडे, सचिन कांकरिया, संचालक – गोकुळ कुरकुटे , वसंत शिंदे , इस्माईल सय्यद , मंगेश पाटे, हितेंद्र गांधी, बाळासाहेब लोखंडे, अण्णा लोणकर, विजय चाळक, पंढरीनाथ मते, दिनकर आहेर, अशोक डेरे, रुपेश जाधव.
सल्लागार - भरत अवचट, धर्मेंद्र कोरे, ज्ञानेश्वर भागवत, रा. ना. मेहेर, लक्ष्मण शेरकर, रवींद्र कोल्हे.
कायदेविषयक सल्लागार - अॅड. यू. सी. तांबे, अँड. रवींद्र देवकर, अॅड. भूषण शेटे