बेल्हापशुवैद्यकीय दवाखान्याला केदार यांनी भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:13 AM2021-01-20T04:13:52+5:302021-01-20T04:13:52+5:30
यावेळी आमदार अतुल बेनके,पशुसंवर्धन चे अतिरिक्त आयुक्त डाॅ.धनंजय परकाळे,पुणे जिल्हा परिषद चे पशुसंवर्धन अधिकारी डाॅ.शिवाजी विधाटे,अनिल तात्या मेहेर,पंचायत समिती ...
यावेळी आमदार अतुल बेनके,पशुसंवर्धन चे अतिरिक्त आयुक्त डाॅ.धनंजय परकाळे,पुणे जिल्हा परिषद चे पशुसंवर्धन अधिकारी डाॅ.शिवाजी विधाटे,अनिल तात्या मेहेर,पंचायत समिती सदस्या अनघा घोडके,डाॅ.दिपक बेल्हेकर,डाॅ.महेश शेजाळ,डाॅ.बाळासाहेब लामखडे,अतुल भांबेरे,सरपंच जालिंदर बांगर, डाॅ.दत्ता खोमणे,सुरेश तिकोणे,सावकार पिंगट, गोट्याभाऊ वाघ,पाराजी बोरचटे,बाबाजी बांगर,महादु पिंगट,राजु बिचारे आदी व शेतकरी वर्ग उपस्थित होते.
यावेळी नामदार म्हणाले की शेतकरी वर्गाच्या समस्या सोडविण्यासाठी शासन कटिबध्द असुन येथील पशुवैद्यकिय दवाखान्या साठी लागणारे एक्सरे मशीन लवकरात लवकर देण्याचे आश्वासन त्यांनी दिले तर ब्लड टेस्टिंग मशीन देण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करु असे म्हणाले.शासन प्रक्रिया उद्योगाला अनुदान देत आहे.शेतकरी वर्गाने दुध धंद्याकडे स्पर्धा म्हणून पहावे असे म्हणाले.येथील सुसज्ज पशुवैद्यकीय दवाखाना पाहुन समाधान व्यक्त केले.
.
बेल्हा(ता.जुन्नर) येथे पशुवैद्यकिय दवाखान्यामध्ये नामदार सुनील केदार व आमदार अतुल बेनके दिसत आहेत.