शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंमुळे अदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
3
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विजयाचा 'गोडवा', 'जिलेबी सेलिब्रेशन' अन् महायुतीच्या नेतेमंडळींचा तुफान जल्लोष
5
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
8
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
9
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
10
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
11
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
12
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
13
Dindoshi Assembly Election: संजय निरुपम पराभूत; निकराच्या लढतीत सुनील प्रभू विजयी
14
महायुतीच्या विजयामुळे गौतम अदानींना अच्छे दिन? धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा...
15
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...
16
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते का? अमृता फडणवीस म्हणाल्या...
17
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : भाजपचा एक डाव अन् दोन राज्यांत काँग्रेसचा 'सुपडा साफ'! गेम चेंजर ठरला हा प्लॅन 
19
उत्तर प्रदेशमध्ये योगींचा जलवा, पोटनिवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय, सपाला धक्का 
20
शिंदेंचा शिलेदार ठरला संगमनेरमध्ये जायंट किलर; थोरातांना पराभूत करणारे अमोल खताळ कोण आहेत?

बाजार समितीने डाळिंब व्यापाऱ्यांना लावली ३० कोटींची वसुली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 8:24 PM

शेतकरी पट्टीत घोळ

ठळक मुद्देचार व्यापाऱ्यांकडून करणार दंडासह रक्कमेची वसुलीएका अर्थाने आडत्यांनी शेतकऱ्यांसह खरेदीदार आणि बाजार समितीची फसवणूक

पुणे : शेतकऱ्यांच्या हिशेब पट्टीतून नियमापेक्षा जास्त कपात करणे, बाजार समितीचा सेस चुकविणे, खरेदीदाराकडून अधिक लेव्ही घेणे अशा विविध कारणांवरुन गुलटेकडी मार्केटयार्डातील चार डाळिंब व्यापाºयांच्या विरोधात पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने तब्बल ३० कोटी ५५ लाख ३३ हजार ८३५ रुपयांची वसुली लावली आहे. ही रक्कम न भरल्यास सक्तीची वसुली केली जाणार असल्याचे बाजार समितीकडून स्पष्ट करण्यात आले. के. डी. चौधरी, मे. सिद्धारूढ फ्रुट एजन्सी, मे. दिलीप बाळकृष्ण डुंबरे, मे. भास्कर नागनाथ लवटे या चार आडत्यांचे दप्तर तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. या व्यापाऱ्यांचे १ एप्रिल २०१६ ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीतील पट्ट्या सनदी लेखापालाकडून तपासण्यात आल्या. त्यात अडत्यांनी हमाली, भराई, तोलाई नियमापेक्षा अधिक कापल्याचे स्पष्ट झाले. तसेच, त्यांनी खरेदीदारांकडून लेव्ही रक्कम अधिक घेतली. या शिवाय बाजार समिती शुल्क व देखरेख शुल्क कमी भरले. या कालावधीत त्यांनी तब्बल १२ कोटी २२ लाख १३ हजार ५३४ रुपयांची लुट केली आहे.प्रशासकीय ठराव क्रमांक ६ नुसार दीडपट दंड आकारण्याचा अधिकार बाजार समितीला आहे. या रक्कमेवर दीड पट दंड आकारल्यास ही रक्कम ३० कोटी ५५ लाख ३३ हजार ८३५ होते. आडत्यांना दंडासह रक्कम भरावी लागणार आहे. अन्यथा ही रक्कम सक्तीने वसूली केली जाईल. एका अर्थाने आडत्यांनी शेतकऱ्यांसह खरेदीदार आणि बाजार समितीची फसवणूक केली असल्याचे बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीagricultureशेतीMarket Yardमार्केट यार्ड