मुळशीत शेतकरी सहलीचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:13 AM2021-01-03T04:13:04+5:302021-01-03T04:13:04+5:30
त्यासाठी शेतकरी संघाचे आध्य्क्ष राजेंद्र मारणे, सचिव साहेबराव भेगडे यांनी तालुका कृषी आधीकारी हसरमनी याना पत्र दिले. हसरमनी ...
त्यासाठी शेतकरी संघाचे आध्य्क्ष राजेंद्र मारणे, सचिव साहेबराव भेगडे यांनी तालुका कृषी आधीकारी हसरमनी याना पत्र दिले. हसरमनी यानी वरिष्ठांना विचारून तारीख निश्चीत करू व शेतकऱ्यानी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन शेतीचे उत्पन्न वाढवावे असे सांगितले. २०२०साली जळगाव येथे शेतकरी सहल आयोजित केली होती त्याला शेतकऱ्यानी उत्तम प्रतिसाद दिला व आंबा लागवड हळद लागवड केळी लागवड इत्यादी माहिती घेऊन तसा प्रयोग मुळशीत यशस्वी करून आंबा लागवड केळी हळद लागवड यशस्वी केळी स्ट्रॉबेरी पिकातूण लाखो रुपये मिळविले व आदर्श निर्माण केला .त्यामुळे शेतकरी आभ्यास सहलीचे आयोजन करण्याची मागणी करत आहेत . यावेळी कृषी आधीकारी गवळी .शेतकरी संघ संचालक रासू शेलार व तुकाराम सुर्वे .माणिकराव शिण्ड्र हजर होते