लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित? - Marathi News | Despite the defeat in the by election BJP gave another chance to Hemant Rasane from kasba assembly seat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?

रस्त्यावर टेबल मांडत सोडवल्या नागरिकांच्या अडचणी, रासनेंनी दीड वर्षात बदललं कसब्याचं गणित, भाजपकडून मिळाली संधी. ...

ऐन निवडणुकीत महाराष्ट्रात नवीन राजकीय पक्षाचा उदय; २८८ जागा लढवणार, काय आहे नाव? - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Professor Namdev Jadhav launched a party in the name of Chhatrapati Shashan, will contest 288 seats | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ऐन निवडणुकीत महाराष्ट्रात नवीन राजकीय पक्षाचा उदय; २८८ जागा लढवणार, काय आहे नाव?

सध्या मी उभा राहणार नाही. माझी जबाबदारी वाढलेली आहे. प्रचारयंत्रणा राबवणे, गावोगावी जाणे प्रचार करणे हे काम आहे असं नामदेव जाधव यांनी सांगितले.  ...

कारखाना, पक्षांतर अन् बंडखोरी...इंदापुरात कोणते मुद्दे वाढवणार हर्षवर्धन पाटलांची डोकेदुखी? - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 what issues will increase Harshvardhan Patils headache in Indapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कारखाना, पक्षांतर अन् बंडखोरी...इंदापुरात कोणते मुद्दे वाढवणार हर्षवर्धन पाटलांची डोकेदुखी?

लोकसभा व विधानसभेला गणिते वेगळी राहत असल्याने पाटील यांची नेहमीच कोंडी झाली आहे. ...

१३८ कोटींचे सोने पकडले; विशेष चारचाकी वाहनावर पुण्यात कारवाई; कायदेशीर प्रक्रिया सुरू - Marathi News | 138 crore worth of gold captured; Action in Pune on special four-wheeler; Legal process begins | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१३८ कोटींचे सोने पकडले; विशेष चारचाकी वाहनावर पुण्यात कारवाई; कायदेशीर प्रक्रिया सुरू

काही दिवसांपूर्वी खेड-शिवापूर टोलनाक्यावर पुणे ग्रामीण पोलिसांनी ५ कोटींची रोकड जप्त केली होती ...

Kasba Vidhan Sabha: कसब्यात अनपेक्षित उमेदवारी; मनसेकडून गणेश भोकरे विधानसभेच्या मैदानात - Marathi News | Unexpected candidacy in the town; Ganesh Bhokare from MNS in Vidhan Sabha grounds | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Kasba Vidhan Sabha: कसब्यात अनपेक्षित उमेदवारी; मनसेकडून गणेश भोकरे विधानसभेच्या मैदानात

गणेश भोकरे यांच्या नावाची चर्चा नसतानाही मनसेकडून अचानक भोकरेंचे नाव समोर आल्याने विरोधकांच्या भुवया उंचावल्या आहेत ...

रवींद्र धंगेकरांच्या पत्नीने कोट्यवधींची मालमत्ता हडपली? गणेश बीडकर यांचा आरोप फेटाळला - Marathi News | Ravindra Dhangekar's wife grabbed property worth crores? Ganesh Bidkar's allegation was rejected | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रवींद्र धंगेकरांच्या पत्नीने कोट्यवधींची मालमत्ता हडपली? गणेश बीडकर यांचा आरोप फेटाळला

दबावाखाली कामे केली जात असून सध्या निवडणूकीच्या तोंडावर असे खोटे आरोप केले जात आहेत ...

शिवसेनेचं काम इथून पुढं करणार नाही, आघाडीबरोबर राहणार नाही, महादेव बाबर बंडखोरीच्या तयारीत - Marathi News | Shiv Sena will not continue its work from here, will not stay with the alliance, angry Babur is preparing for rebellion in Hadapsar. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवसेनेचं काम इथून पुढं करणार नाही, आघाडीबरोबर राहणार नाही, महादेव बाबर बंडखोरीच्या तयारीत

पक्ष प्रमुखांना आमचा विचार करायचा नसेल तर शिवसेनेचे काम इथून पुढं करणार नाही, आणि महाविकास आघाडी बरोबर राहणार नाही ...

तब्येत बरी नसतानाही ८ दिवसाच्या सरावात 'गोल्ड' मेडल; पुण्याच्या तृप्तीची कौतुकास्पद कामगिरी - Marathi News | Gold medal in 8 days practice despite not being well A commendable performance of Pune's satisfaction | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तब्येत बरी नसतानाही ८ दिवसाच्या सरावात 'गोल्ड' मेडल; पुण्याच्या तृप्तीची कौतुकास्पद कामगिरी

खरंतर ही स्पर्धा होण्यापूर्वी तृप्तीची तब्येत बरी नव्हती, तरी देखील त्यावर मात करत तिने ८ दिवसांचा सराव करून या स्पर्धेत सहभाग घेत गोल्ड मिळवले ...

"वर्षभर वेळ मागितला, तरी दिला नाही; मातोश्रीवर गेलो तिथे ६ तास थांबवलं अन् २ मिनिटे भेटले" - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Former MLA Mahadev Babar upset with Uddhav Thackeray for not getting candidature in Hadapsar constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"वर्षभर वेळ मागितला, तरी दिला नाही; मातोश्रीवर गेलो तिथे ६ तास थांबवलं अन् २ मिनिटे भेटले"

महाविकास आघाडीकडून तिकीट न मिळाल्याने माजी आमदार नाराज, अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेणार? ...