लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

ओतूरला नदीच्या प्रवाहात वाहून जाऊन ८ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू; जुन्नरमधील घटना - Marathi News | Tragic death of 8-year-old boy swept away by Oturla river Incidents in Junnar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ओतूरला नदीच्या प्रवाहात वाहून जाऊन ८ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू; जुन्नरमधील घटना

मुलगा आईबरोबर नदीवर कपडे धुवायला गेल्यावर खेळत असताना ही दुर्दैवी घटना घडली ...

Hadapsar Vidhan Sabha: हडपसरमध्ये अजित पवार गट; प्रमोद नाना भानगिरेंचा पत्ता कट; चेतन तुपेंना उमेदवारी - Marathi News | Ajit Pawar group in Hadapsar Pramod Nana Bhangire cut Nomination of Chetan Tupe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Hadapsar Vidhan Sabha: हडपसरमध्ये अजित पवार गट; प्रमोद नाना भानगिरेंचा पत्ता कट; चेतन तुपेंना उमेदवारी

भानगिरेंच्या उमेदवारीसाठी हडपसरमधून शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी पुणे ते मुंबई पायी वारी केली होती ...

निवडणुकीच्या रणधुमाळीत कारमधील ५ कोटींची रोकड नेमकी कुणाची? राजकीय आरोप-प्रत्यारोप - Marathi News | 5 crore cash in the car in the battle of election, who exactly Political allegations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निवडणुकीच्या रणधुमाळीत कारमधील ५ कोटींची रोकड नेमकी कुणाची? राजकीय आरोप-प्रत्यारोप

कारमधील व्यक्ती म्हणते, ‘रोकड माझीच’ ...

छातीत दुखायला लागल्यानंतर चक्कर येऊन बेशुद्ध पडले; कलावंतीण दुर्गावर पुण्याच्या ट्रेकरचा मृत्यू - Marathi News | Fainted with dizziness after chest pain; Death of Pune trekker on Kalawantin Durga | Latest pune News at Lokmat.com

पुणे :छातीत दुखायला लागल्यानंतर चक्कर येऊन बेशुद्ध पडले; कलावंतीण दुर्गावर पुण्याच्या ट्रेकरचा मृत्यू

तीन ते चार ट्रेकर्स रविवारी कलावंतीण दुर्गावर चालले होते, दुर्गावरील वरच्या भागात असतानाच त्या ट्रेकरच्या छातीत दुखायला लागले ...

'अधिकृत एबी फॉर्म दिलेच नाहीत', तुपेंचे स्पष्टीकरण, हडपसरमध्ये उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम - Marathi News | Official AB forms not given explains chetan tupe Suspense of candidature continues in Hadapsar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'अधिकृत एबी फॉर्म दिलेच नाहीत', तुपेंचे स्पष्टीकरण, हडपसरमध्ये उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम

उमदेवारीचा फॉर्म भरताना कोणती कागदपत्रे लागणार आहेत, तसेच अर्ज भरताना काय काळजी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या ...

१५ कोटी सापडले ५ आमदारांच्या घरी; आयोगाची यंत्रणा सत्ताधाऱ्यांकडूनच हायजॅक, धंगेकरांचा आरोप - Marathi News | 15 crore found at the house of 5 MLAs The system of the election commission was hijacked by the rulers the strikers alleged ravindra dhangekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१५ कोटी सापडले ५ आमदारांच्या घरी; आयोगाची यंत्रणा सत्ताधाऱ्यांकडूनच हायजॅक, धंगेकरांचा आरोप

निवडणूक यंत्रणा कुठे आहे? पंचनामा का झाला नाही? दोषींवर कारवाई का झाली नाही? धंगेकरांचे प्रश्न ...

वळसे पाटलांच्या आंबेगावमध्ये चुरस वाढणार: पहिल्या दिवशी सर्वाधिक उमेदवारी अर्जांची विक्री; जिल्ह्यातील स्थिती काय? - Marathi News | sale of most nomination forms on the first day in dilip walse patil ambegaon What is the situation in the district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वळसे पाटलांच्या आंबेगावमध्ये चुरस वाढणार: पहिल्या दिवशी सर्वाधिक उमेदवारी अर्जांची विक्री; जिल्ह्यातील स्थिती काय?

Vidhan Sabha Election: विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता १५ ऑक्टोबरला जारी झाल्यानंतर मंगळवारपासून अर्जाची विक्री सुरू झाली आहे. ...

पुण्यातील कोथरूड, खडकवासला, हडपसर मतदारसंघासाठी मनसेचे उमेदवार जाहीर - Marathi News | MNS candidates announced for Kothrud, Khadakwasla, Hadapsar constituencies in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील कोथरूड, खडकवासला, हडपसर मतदारसंघासाठी मनसेचे उमेदवार जाहीर

साईनाथ बाबर आणि मयुरेश वांजळे या दोन नव्या चेहऱ्यांना विधानसभेसाठी संधी देण्यात आलेली आहे.  ...

खडकवासला मतदारसंघात मनसेचा मोठा धमाका; सोनेरी आमदाराच्या सुपुत्राला उमेदवारी - Marathi News | Maharashtra Election 2024- Mayuresh Wanjale, son of late MLA Ramesh Wanjale, has been nominated from MNS in Khadakwasla constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खडकवासला मतदारसंघात मनसेचा मोठा धमाका; सोनेरी आमदाराच्या सुपुत्राला उमेदवारी

विधानसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वबळाचा नारा देत महायुती आणि महाविकास आघाडीसमोर उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.  ...