नाटके थांबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 04:09 AM2020-12-02T04:09:36+5:302020-12-02T04:09:36+5:30
-अरूण नलावडे, माजी अध्यक्ष रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ --------------------------------------------- ३००-४०० संहिता पडून “रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाची पुनर्रचना न झाल्यामुळे ...
-अरूण नलावडे, माजी अध्यक्ष रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ
---------------------------------------------
३००-४०० संहिता पडून
“रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाची पुनर्रचना न झाल्यामुळे प्रायोगिक, व्यावसायिक, बालनाट्य, स्पर्धात्मक एकांकिका अशा जवळपास ३०० ते ४०० संहिता पडून आहेत. या काही राजकीय समित्या नाहीत. यात राजकीय प्रतिनिधी असावेत असा देखील विषय नाही. मात्र ज्या पक्षाचे सरकार असते त्या त्या पक्षातील लोकांची वर्णी लागावी याकरता प्रयत्न होत असल्याने पुनर्रचना रखडते.”
-सुनील महाजन, अध्यक्ष, कोथरूड नाट्य परिषद
-----------------------------------------------
प्रक्रिया सुरु झाली
“रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाच्या पुनर्रचनेची प्रक्रिया सुरू झाली आहे. सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांच्याशी चर्चा झाली आहे. मंडळाच्या अध्यक्ष, सदस्यपदासाठी अर्ज मागविले आहेत.”
-राहुल भंडारे, प्रमुख कार्यवाह, राज्य व्यावसायिक निर्माता संघ
----------