शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : अडचणीची परिस्थिती वा द्विधा मनःस्थिती; एकनाथ शिंदे जातात सातारच्या गावी! यावेळी काय घडणार?
2
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
3
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
4
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
5
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
6
"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"
7
PAN 2.0 नंतर सरकार आता EPFO 3.0 आणण्याच्या विचारात; ATM मधूनच करता येणार 'हे' काम
8
Maharashtra Politics : मोठी बातमी! महायुतीची बैठक रद्द, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याला जाणार
9
भारतीय गुंडांचा अमेरिकेत 'डंकी'पद्धतीने प्रवेश; लॉरेन्स बिश्नोई टोळीचेही आवडते ठिकाण बनले
10
रोल्स रॉयस घ्यायची असेल तर डाऊन पेमेंट किती करावे लागणार? EMI किती बसणार... जाणून घ्यायला काय हरकत आहे...
11
Shubman Gill कमबॅकसाठी सज्ज; हा घ्या तो १०० टक्के फिट असल्याचा पुरावा (VIDEO) 
12
EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ३० नोव्हेंबरपर्यंत करा 'हे' काम; अन्यथा होईल मोठं नुकसान
13
अमित शाहांच्या भेटीवेळी चेहऱ्यावर नाराजी, व्हायरल होत असलेल्या फोटोबाबत एकनाथ शिंदे म्हणाले...  
14
गुजरातमध्ये बनावट ऑस्ट्रेलियन डॉलर्सची छपाई, पोलिसांनी चौघांना घेतले ताब्यात
15
'कोणतीही कारवाई करू नका'; जामा मशीद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे कनिष्ठ न्यायालयाला निर्देश
16
F&O मध्ये ४५ नवे स्टॉक्स : Paytm, जिओ, फायनान्शिअल, LIC; Yes Bank सारख्या शेअर्सची एन्ट्री, काय फरक पडणार?
17
PM मोदींच्या सुरक्षेसाठी महिला 'एसपीजी कमांडो', काय आहे व्हायरल फोटोचं सत्य?
18
गोंदियात भीषण अपघात! शिवशाही बस उलटली, ११ जणांचा मृत्यू; मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
19
हळद लागली! शोभिता धुलिपालाला लागली चैतन्यच्या नावाची हळद, समोर आले प्री वेडिंगचे फोटो
20
Maharashtra News: भाजपला एकनाथ शिंदेंच हवेत उपमुख्यमंत्री, काय आहे कारण?

शिवसंग्राम, रासप आणि स्वाभिमानी शिवसेनेसोबत

By admin | Published: January 24, 2017 12:24 AM

शिवसंग्राम, राष्ट्रीय समाज पक्ष आणि स्वाभिमानी पक्षाने पुणे व पिंपरी-चिंचवड पालिका तसेच जिल्हा परिषद निवडणुकांना एकत्रित सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे : शिवसंग्राम, राष्ट्रीय समाज पक्ष आणि स्वाभिमानी पक्षाने पुणे व पिंपरी-चिंचवड पालिका तसेच जिल्हा परिषद निवडणुकांना एकत्रित सामोरे जाण्याचा निर्णय घेतला असून, शिवसेना आम्हाला सोबत घेण्यास इच्छुक आहे, अशी माहिती सोमवारी पत्रकार परिषदेत सांगण्यात आली. 
स्वाभिमानी पक्षाचे प्रवक्ते योगेश पांडे, शिवसंग्रामचे संपर्कप्रमुख तुषार काकडे, शहराध्यक्ष भरत लगड, रासपचे संपर्कप्रमुख किरण शिंदे आदी या वेळी उपस्थित होते. 
राज्यात भाजपसोबत मित्रपक्ष म्हणून सहभागी असलेल्या तीनही पक्षांची स्वबळावर लढण्याची तयारी पूर्ण झाली आहे. आम्हाला अपेक्षित असलेल्या जागांची यादी भाजपकडे दिली आहे. भाजपने सोबत न ठेवल्यास एकजुटीने निवडणुकीला सामोरे जाऊ. अन्य कोणत्याही पक्षाशी महायुती केली जाऊ शकते. रिपब्लिकन पक्षाने आम्हाला विश्वासात न घेता भाजपसोबत स्थानिक निवडणुकांसाठी युती केली, असे सांगण्यात आले. पुण्यात स्वाभिमानी पक्षाने ७/८, शिवसंग्रामने १८ तर रासपने २५ जागांची मागणी केली असून, त्यांपैकी काही जागांबाबत आग्रही असून, बारामती, दौंड, इंदापूर या तालुक्यांमध्ये या पक्षांचे उपद्रवमूल्य आहे. २९ तारखेला महादेव जानकर, विनायक मेटे व राजू शेट्टी हे पक्षनेते कोणत्या पक्षासोबत यावे, तिन्ही घटकपक्षांनी किती जागा लढवाव्यात, हे एका बैठकीत ठरवतील, असे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)