शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
2
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
3
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
4
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
5
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
6
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
7
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
8
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट
9
म्हशीमुळे मालकाला भरावा लागला ९ हजार रुपयांचा दंड; असं काय घडलं?
10
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
11
Ed Sheeran ची पुन्हा भारतात कॉन्सर्ट, ६ शहरांमध्ये घुमणार गायकाचा आवाज; कधी आणि कुठे? वाचा
12
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
13
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं
14
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
15
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
16
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
17
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
18
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
19
"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"
20
PAN 2.0 नंतर सरकार आता EPFO 3.0 आणण्याच्या विचारात; ATM मधूनच करता येणार 'हे' काम

मतदार घेताहेत इच्छुकांची फिरकी

By admin | Published: January 25, 2017 2:29 AM

महापालिकेच्या निवडणुकीचे वारे जोमाने वाहू लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांतील इच्छुक उमेदवार आपापल्या परीने कामाला लागले आहेत.

पुणे : महापालिकेच्या निवडणुकीचे वारे जोमाने वाहू लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांतील इच्छुक उमेदवार आपापल्या परीने कामाला लागले आहेत. बहुतांश पक्षांच्या मुलाखती पार पडल्या आहेत. मात्र, अद्याप आपल्या उमेदवारांचे पत्ते ओपन केलेले नाहीत. अतिउत्साही इच्छुक उमेदवारी मिळाल्याच्या तोऱ्यात प्रचार करीत आहेत व वावरत आहेत. त्यामुळे काही खोडकर मतदारही अशांची फिरकी घेताना दिसून येत आहेत. ‘काय खरंच मिळाली का?’ अशी विचारणा करून त्यांना हैराण करीत आहेत.महापालिका निवडणूक प्रभाग पद्धतीने होणार असून, एका प्रभागातून चार उमेदवार निवडून जाणार आहेत. त्यामुळे एका पक्षाचे चार उमेदवार पॅनलमध्ये असणार आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांत इच्छुक उमेदवारांची संख्या वाढली आहे.एका एका जागेसाठी अनेक उमेदवार इच्छुक असल्याने उमेदवारी नेमकी कोणाला द्यावी, असाच पेच पक्ष नेतृत्वासमोर निर्माण होणार आहे. सर्व जागांसाठी प्रमुख पक्षाकडे सक्षम उमेदवार असल्याचे प्रचारातून दिसत आहे. उमेदवारांची संख्या भरपूर असल्याने सर्वच राजकीय पक्षांचे पक्षश्रेष्ठी सर्वच इच्छुक उमेदवारांना मतदारांच्या संपर्कात राहा, जनसंपर्क वाढवा, असा सल्ला देत आहेत. त्यामुळे सर्वच इच्छुक उमेदवार आपल्या प्रभागात प्रचारासाठी फिरत आहेत. काही पक्षांचे सर्वच इच्छुक एकत्र प्रचार करीत आहेत, तर काही इच्छुक जमेल तसा ‘एकला चलो र’े म्हणत प्रचार करत आहेत.