शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra News: भाजपला एकनाथ शिंदेंच हवेत उपमुख्यमंत्री, काय आहे कारण?
2
महत्त्वाच्या खात्यांसाठी महायुतीत लॉबिंग; शिंदेसेना, अजित पवारांना कुठली खाती हवीत?
3
BREAKING: राज कुंद्राच्या घरी ईडीचे धाडसत्र, कार्यालयातही झाडाझडती
4
उपमुख्यमंत्रिपद, पक्षाचं प्रमुखपद की केंद्रीय राजकारण...; एकनाथ शिंदेंचं पुढचं पाऊल काय?
5
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव जवळपास निश्चित; बैठकीनंतर सूत्रांची माहिती
6
"लॉरेन्स बिश्नोई गँगसाठी अमेरिका..."; शार्प शूटरचा खळबळजनक खुलासा
7
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
8
नाना पाटेकरांना कशाची भीती वाटते? म्हणाले, "ना मृत्यूची ना कोणा व्यक्तीची पण...."
9
'गली'त Glenn Phillips चा 'सुपरमॅन' अवतार; हवेत उडी मारत पकडला अफलातून कॅच (VIDEO)
10
दोन वर्षात ११०० हून अधिक बनावट बॉम्बच्या धमक्या, संपूर्ण आकडेवारी पाहून बसेल धक्का!
11
राज्य सरकारकडून वक्फ बोर्डाला १० कोटींचा निधी वर्ग, जीआर निघाला; भाजपाकडून खुलासा
12
लिस्टिंगवरच जबरदस्त फायदा: पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; ₹२२० वर आला शेअर
13
मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय झाला का? बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती
14
मशालीमुळे उडाला भडका, आगीचे लोळ उठले, ३० जण होरपळले  
15
देशात सर्वाधिक टोल वसुली कुठल्या राज्यात होते? २४ वर्षात सरकारने किती कमाई केली? गडकरींनी दिली माहिती
16
Stock Market Updates: शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २०० अंकांनी वधारला लाइफ इन्शुरन्स शेअर्स वधारले
17
१५० व्या कसोटीत Joe Root वर ओढावली नामुष्की! WTC मध्ये विराटपेक्षा अधिक वेळा पदरी पडला भोपळा
18
शेख हसीना चिन्मय कृष्ण दास यांच्या समर्थनात उतरल्या; तात्काळ सुटकेची मागणी केली
19
'ट्रम्प परत येताहेत'; बांगलादेशातील हिंदुवरील हल्ल्यांवर मूर यांचे विधान
20
अस्थिर बाजारात गुंतवणूकीची भीती वाटतेय? 'या' ५ पर्यायांचा विचार करा; टेन्शनशिवाय मिळेल प्रॉफिट

पुण्यात पाऊस आला

By admin | Published: September 10, 2015 4:08 AM

पुणेकरांच्या तोंडचे पाणी पळविलेल्या पावसाने बुधवारी दमदार पुनरागमन केले. शहरात ११.२ मिलिमीटर बरसून पावसाळी वातावरण निर्माण झाले असले, तरी पुण्याची जीवनवाहिनी

पुणे : पुणेकरांच्या तोंडचे पाणी पळविलेल्या पावसाने बुधवारी दमदार पुनरागमन केले. शहरात ११.२ मिलिमीटर बरसून पावसाळी वातावरण निर्माण झाले असले, तरी पुण्याची जीवनवाहिनी असलेल्या खडकवासला धरणसाखळीतील ४ धरणांत मिळून तब्बल १०१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. वरसगाव धरण परिसरात सर्वाधिक ४८ मिलिमीटर पाऊस झाल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली. पुण्यात मंगळवारपासूनच पावसाळी वातावरण निर्माण झाले होते; मात्र तो पाऊस टिकला नाही. आज मात्र दुपारपासून सरीवर सरी कोसळत होत्या. शहराच्या काही भागांत तर पावसाचा जोर अधिक होता. प्रामुख्याने कोथरूड, सिंहगड रस्ता, धायरी, पौड रस्ता या पसिरात मुसळधार पाऊस झाला. धरणांमध्ये कमी पाणीसाठा असल्याने पुण्यात पाणीकपात लागू (पान ८ वर)