शहरं
Join us  
Trending Stories
1
"रावसाहेब दानवेंना मुख्यमंत्री करा", युवकाने रक्ताने लिहिले पंतप्रधानांना पत्र
2
महायुतीचे ठरले! अखेर ‘या’ तारखेवर शिक्कामोर्तब; पंतप्रधान मोदी शपथविधीला राहणार उपस्थित
3
काळजीवाहू CM एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांनी दिली महत्त्वाची अपडेट; म्हणाले...
4
काँग्रेसची कठोर भूमिका! बेशिस्त वर्तन खपवणार नाही, पक्ष प्रतिमा मलिन करणाऱ्यांवर कारवाई
5
"ज्यांना कुणाला वाटते, त्यांनी ईव्हीएम हॅक करून दाखवावे"; दानवेंचं जानकरांना खुलं आव्हान
6
“पक्षाने फक्त तिकीट दिले, सभा-सामग्री नाही, वाऱ्यावर सोडले”; काँग्रेस उमेदवाराचा आरोप
7
“काळजीवाहू CM संकल्पनाच नाही, राज्यात राष्ट्रपती राजवटीची स्थिती”; वकिलांचे कायद्यावर बोट!
8
“एकनाथ शिंदेंवर PM मोदी-अमित शाह यांचे भावाप्रमाणे प्रेम”; भाजपा नेत्याचे विधान चर्चेत
9
VIDEO: अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न; तरुणाला लोकांनी पकडून केली मारहाण
10
"...तर आम्ही आपल्या विरोधात उमेदवार देणार नाही"; दिल्ली CM आतिशी यांची भाजप नेत्याला अनोखी ऑफर
11
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली, दरे गावी बंगल्यावर डॉक्टरांची टीम दाखल 
12
'भाजपमध्ये नेतृत्वावरून संभ्रम, त्यामुळेच सत्तास्थापनेला विलंब'; अंबादास दानवेंचा मोठा दावा
13
'जय' हो..! पाक 'हायब्रिड मॉडेल'साठी 'कबूल'; आता कसं भारत म्हणेल तसं! पण ठेवल्या या २ अटी
14
"मुख्यमंत्री भाजपचाच, उरलेल्या दोन पक्षांना..."; अजित पवारांकडून मोठी घोषणा
15
ज्या EVM वर लोकसभा जिंकली, त्यावरच नीलेश लंकेंनी शंका घेतली; म्हणाले, “आता विधानसभेला...”
16
“मी स्वतः इंजिनिअर, मला सगळे माहिती आहे, EVM हॅक करता येते”; महादेव जानकर थेटच सांगितले
17
“EVM सेट केले जाते हे दाखवले होते, विश्वास ठेवला नाही, पण आता...”; शरद पवारांचा मोठा दावा
18
"बांगलादेशातील हिंदूंसाठी लवकरात लवकर..."; केंद्र सरकारला संघाचं मोठं आवाहन
19
"अमित शाह यांनी गुन्हा नाही तर केजरीवालांना..."; भाजपाच्या आरोपावर संजय सिंह यांचा पलटवार
20
IND vs PAK : युवीची कार्बन कॉपीच! Nikhil Kumar ची बॅट तळपली; तो आउट झाला अन् मॅच फिरली

अनधिकृत नळजोड तोडले

By admin | Published: November 15, 2016 3:47 AM

वारजे माळवाडीमधील गोकुळनगर परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे, अशी तक्रार महापालिका पाणीपुरवठा विभागाकडे नागरिक वारंवार करीत

कर्वेनगर : वारजे माळवाडीमधील गोकुळनगर परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे, अशी तक्रार महापालिका पाणीपुरवठा विभागाकडे नागरिक वारंवार करीत होते. पालिकेने या ठिकाणी रीतसर नळकोंडाळे दिले असून, पिण्याचा पाण्याचा प्रश्न नागरिकांना भेडसावत होता. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊन पालिका कर्मचाऱ्यांनी पाहणी केली असता अनेक ठिकाणी बेकायदेशीर नळजोड आढळून आले. काही नागरिकांनी पाऊण इंची नळजोड बेकायदेशीरपणे घेतले होते. गोकुळनगर परिसरातील २१ अनधिकृत नळजोड या वेळी पालिकेकडून कारवाई करत तोडण्यात आली आहेत. तसेच, गणपती माथा परिसरातील अमर भारत सोसायटी मधील ३ नळजोड आणि विठ्ठलनगर परिसरातील दोन नळजोड तोडण्यात आली आहेत. या वेळी २० फूट पिव्हीसी ८० फूट लोखंडी पाईप जप्त करण्यात आला आहे. कनिष्ठ अभियंता सुनील कदम, फिटर राजू पलमाटे आणि पालिका कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते. (वार्ताहर)