लाईव्ह न्यूज :

Raigad (Marathi News)

अलिबाग शहरात पेट्रोलचा खणखणाट; सायंकाळपासून पेट्रोल पंपावर लागल्या होत्या रांगा - Marathi News | petrol shortage in alibaug city there were queues at the petrol pump since evening | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबाग शहरात पेट्रोलचा खणखणाट; सायंकाळपासून पेट्रोल पंपावर लागल्या होत्या रांगा

पेट्रोल वाहतूक बंद झाल्याने सोमवारी १ जानेवारी रोजी सायंकाळपासूनच पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात वाहन चालकांनी पेट्रोल भरण्यास गर्दी केली होती. ...

देशव्यापी संपात रायगड जिल्ह्यातील 1150 रेशनिंग दुकानदार सहभागी - Marathi News | 1150 rationing shopkeepers from Raigad district participated in nationwide strike | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :देशव्यापी संपात रायगड जिल्ह्यातील 1150 रेशनिंग दुकानदार सहभागी

अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक महासंघाने सोमवारपासून (1 जानेवारी) आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत बंद पुकारला आहे. ...

३१ डिसेंबरची कारवाई; मद्यपींकडून दोन लाखांवर दंड वसुली - Marathi News | Action of 31 December; A fine of two lakhs was recovered from the drunkards | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :३१ डिसेंबरची कारवाई; मद्यपींकडून दोन लाखांवर दंड वसुली

जिल्ह्यात मोटार अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक विभागामार्फत ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ची मोहीम हाती घेतली आहे. ...

अलिबाग आगारात पर्यटकांची तुफान गर्दी; परतीच्या प्रवासात एस टी विभागाचे नियोजन कोलमडले - Marathi News | Tourists flock to Alibaug Agar; On the return journey, the ST department's planning collapsed | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबाग आगारात पर्यटकांची तुफान गर्दी; परतीच्या प्रवासात एस टी विभागाचे नियोजन कोलमडले

पर्यटकांच्या गर्दीच्या दृष्टीने एस टी विभागाचे नियोजन ठेपाळले होते.  ...

केंद्र सरकारच्या कायद्याविरोधात हजारो वाहनचालकांचा रास्तारोको; जेएनपीए परिसरातील रस्त्यांवर शुकशुकाट  - Marathi News | Thousands of motorists blocked the road against the central government law in uran | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :केंद्र सरकारच्या कायद्याविरोधात हजारो वाहनचालकांचा रास्तारोको; जेएनपीए परिसरातील रस्त्यांवर शुकशुकाट 

जेएनपीए बंदरातील मालवाहतूक दिवसभर ठप्प ...

ड्रोन कॅमेराने वाहतुकीवर रायगड पोलिसांचे नियंत्रण; परतीचा प्रवास झाला सुखकर - Marathi News | Raigad police control traffic with drone camera; The journey back was pleasant | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :ड्रोन कॅमेराने वाहतुकीवर रायगड पोलिसांचे नियंत्रण; परतीचा प्रवास झाला सुखकर

सणाची सुट्टी पडली किंवा एखादा मोठा विकेंड आला तर पर्यटक हे पर्यटन करण्यास बाहेर पडतात. ...

रायगड जिल्ह्यात गोलबोट न लागता आनंदात २०२४ चे स्वागत - Marathi News | For New year celebration Raigad has been crowded with tourists for the past five days | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड जिल्ह्यात गोलबोट न लागता आनंदात २०२४ चे स्वागत

अलिबागसह रायगडातील सर्वच किनार्‍यांवर पर्यटकांनी मोठी गर्दी करीत नववर्षाचे आनंदमय वातावरणात स्वागत केले. ...

इर्शाळवाडी दरडग्रस्तांना नवीन वर्षाची भेट, ३ गुंठे जमिनीवर घर; मे २०२४ पर्यंत गाव वसणार - Marathi News | New Year gift to Irshalwadi crack victims, house on 3 guntha land The village will be established by May 2024 | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :इर्शाळवाडी दरडग्रस्तांना नवीन वर्षाची भेट, ३ गुंठे जमिनीवर घर; मे २०२४ पर्यंत गाव वसणार

सिडकोद्वारे ४४ घरे उभारण्याचे काम युद्धपातळीवर... ...

कळंबोली सर्कल जवळ अवजड वाहन चालकांची निदर्शने; महामार्ग रोखून धरला  - Marathi News | Protests by heavy vehicle drivers near Kalamboli Circle; The highway was blocked | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कळंबोली सर्कल जवळ अवजड वाहन चालकांची निदर्शने; महामार्ग रोखून धरला 

वाहनांच्या चाव्या काढून वाहन चालक रस्त्यावर उतरले होते.कळंबोली,पनवेल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलनकर्त्यांना बाजूला सारले. ...