शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
2
महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
4
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
5
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
6
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: नांदेड पोटनिवडणुकीत अखेर काँग्रेसचा विजय; रविंद्र चव्हाण यांचा १४५७ मतांनी विजय
7
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
8
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
9
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
10
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
11
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
12
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
13
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
14
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
15
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
16
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
17
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
18
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"

आजचे राशीभविष्य - २१ सप्टेंबर २०२१: ‘या’ ३ राशीच्या व्यक्तींना धनवृद्धी, लाभाचे योग; जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 7:22 AM

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

मेष - आपला दिवस अस्वास्थ्य आणि त्रासात जाईल असे गणेशजी सांगतात. ताप, सर्दी, खोकला यांचा त्रास संभवतो. इतरांचे भले करण्याच्या नादात आपणावर आपत्ती येईल. पौशाच्या देण्या- घेण्याचे व्यवहार करू नका आणि कोणाला जामीन राहू नका. निर्णयशक्तीच्या अभावामुळे मनःस्थिती द्विधा होईल. अधिक लाभाच्या... अधिक वाचा

वृषभ - श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस शुभ फलदायी राहील. धनवृद्धी होईल आणि पदोन्नति मिळेल. व्यापारातील सौंदर्यामध्ये यश मिळेल. कुटुंबीय आणि मित्रांसमवेत आनंदाचे सुखद क्षण प्राप्त कराल. जवळचा प्रवास घडेल. अधिक वाचा

मिथुन - आजचा दिवस शुभ आणि अनुकूल असल्याचा संदेश श्रीगणेश देतात. सहकारी आणि वरिष्ठ अदिकार्यांशी संबंध चांगले राहतील. सामाजिक दृष्टीने मान- मरातब वाढेल. बढतीचे योग आहेत. स्नेह्यांकडून भेटवस्तू मिळतील. अधिक वाचा

कर्क - आज आरामदायी दिवस आहे. प्रत्येक काम सहज पूर्ण होईल. नोकरीत वरिष्ठ खूश असतील बढती मिळू शकते. वरिष्ठ अधिकार्याबरोबर महत्वपूर्ण चर्चा होतील. तसेच कुटुंबिया बरोबरसुद्धा मनमोकळी चर्चा होईल गृहसजावटी संदरभति नेवनि काही कराल नोकरीत कामानिमित्ताने प्रवास होतील. सरकारकडून फायदा संभवतो. अधिक वाचा

सिंह - श्रीगणेशांना वटते की आजचा दिवस तुम्हाला मध्यम फल देणारा जाईल. ठरविलेल्या कामाकडे लक्ष द्या. धार्मिक किंवा शुभ कार्यात आजचा दिवस जाईल. धार्मिक प्रवास घडतील. आज आपण रागात राहाल. ज्यामुळे मन अशांत होईल. संततीकडून काळजीत राहाल. तसेच व्यवसायात अडथळा येईल. अधिक वाचा

कन्या - आज नवीन कामाची सुरूवात न करण्याचे श्रीगणेश सांगतात. आरोग्य सांभाळा. बाहेरचे खाणे-पिणे टाळा. आज आपला स्वभाव रागीट असेल त्यामुळे बोलण्यावर नियंत्रण ठेवा. कुटुंबियासोबत रागात वागून मन दुःखी होणार नाही याची काळजी घ्या. खूप खर्च होईल. अधिक वाचा

तूळ - आजचा आपला दिवस आनंदात जाईल. भिन्नलिंगी व्यक्तीचा तुमच्या जीवनावर पगडा असेल. नवीन वस्त्र खरेदी कराल. तसेच वस्त्रालंकार वापरण्याचे प्रसंग येतील. शरीर आणि मन तंदुरुस्त राहील. लोकांमध्ये मान- सम्मान मिळेल. अधिक वाचा

वृश्चिक - आपल्या घरगुती जीवनात शांतीचे व आनंदाचे वातावरण राहील. तसेच आरोग्य चांगले राहील. आजारी माणसाच्या प्रकृतीत सुधारणा होईल. कार्यालयात सहकारी लोकांचे सहकार्य पूर्णपणे मिळेल. मैत्रिणी भेटतील. तसेच माहेरहून चांगली बातमी समजेल. धन लाभ होईल. अधिक वाचा

धनु - आज प्रवास टाळा कारण पोटाच्या तक्रारी निर्माण होतील असे श्रीगणेश म्हणतात. संततीचे आरोग्य आणि अभ्यास या संबंधी काळजी लागेल. कामे अयशस्वी झाल्याने निराशा येईल. म्हणून रागावर नियंत्रण ठेवा. साहित्य आणि कला याविषयी गोडी राहील. कल्पना जगात सैर कराल. प्रिय व्यक्तींच्या सोबत वेळ चांगला जाईल. अधिक वाचा

मकर - शारीरिक स्वास्थ्य आणि मनःस्थिती चांगली राहणार नाही. परिवारात संघर्षामुळे वातावरण खिन्न बनेल. शरीरात स्फूर्ती आणि उत्साहाचा अभाव जाणवेल. जवळच्या नातलगांबरोबर मतभेद होतील. छातीत वेदना होतील. शांत झोप मिळणार नाही. सामाजिक दृष्टीने अपमान होण्याची शक्यता आहे. अधिक वाचा

कुंभ - मानसिकदृष्टया खूप मोकळेपणा जाणवेल कारण मनातील चिंतेचे ढग दूर होतील. मनात उत्साह संचारेल. घरतील भावंडांबरोबर एखादे नवीन कार्य कराल आणि त्यांच्या सहवासात दिवस आनंदात जाईल. मित्र आणि नातेवाईक भेटतील. छोटया प्रावसाचे बेत आखाल. भाग्योदय होईल. अधिक वाचा

मीन - श्रीगणेश आपणाला आज खर्चावर संयम ठेवण्याची सूचना देत आहेत. संताप आणि वाणीवर संयम ठेवा. कोणाशीही मतभेद अथवा गैरसमज होतील असे ग्रहयोग आहेत. विशेषतः पैशाच्या देवाण- घेवाणी संबंधी सावध राहा. आप्तस्वकीयांशी वाद होतील. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य साधारणच राहील. अधिक वाचा 

टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य