मेष - अत्यंत सावधपणे आजचा दिवस घालवा. सर्दी, खोकला आणि ताप यामुळे तब्बेत बिघडेल. आणखी वाचा
वृषभ - आज आपणावर श्रीगणेशाची पूर्ण कृपा राहील. परिवारात सुख आणि शांती राहील. कुटुंबीय आणि मित्रांसमवेत आनंदात वेळ घालवाल. आणखी वाचा
मिथुन - आज शारीरिक, मानसिक सुख चांगले मिळेल. नोकरी- व्यवसायात आपल्या कामाची प्रशंसा होईल. आणखी वाचा
कर्क - आज आपण धर्म, ध्यान, देवदर्शन यात जास्त वेळ घालवाल. तीर्थक्षेत्री जाण्याचा योग येईल. आणखी वाचा
सिंह - आजचा दिवस प्रतिकूलतांचा आहे. तब्बेतीकडे अधिक लक्ष पुरवावे लागेल. बाहेरचे खाणे- पिणे टाळा. आणखी वाचा
कन्या - आजचा आपला दिवस अनुकूलतापूर्ण राहील. जीवनसाथी बरोबर जवळीकेच्या क्षणांचा आनंद घ्याल. आणखी वाचा
तूळ - घरात आनंद आणि शांतीचे वातावरण राहील. सुखदायक घटना घडतील. कामात यश आणि सफलता मिळेल. आणखी वाचा
वृश्चिक - तब्बेती विषयी थोडी तक्रार राहील. संततीची समस्या काळजीत टाकील. मानहानीची शक्यता आहे. आणखी वाचा
धनु - शरीर आणि मनात उत्साहाचा अभाव राहील. मनावर चिंतेचे ओझे राहील. कौटुंबिक वातावरण कलुषित राहील. आणखी वाचा
मकर - दैनंदिन कामात अनुकूलता लाभल्याने दिलासा मिळेल. गृहस्थी जीवनातील अडचणी दूर होत असल्याचा प्रत्यय येईल. आणखी वाचा
कुंभ - वाणीवर ताबा ठेवाल तर अनेक समस्यांपासून बचाव होईल. वाद-विवाद करताना जास्त खोलात जाऊ नका. आणखी वाचा
मीन - आजचा दिवस आनंद आणि उत्साहाने परिपूर्ण राहील. घरात एखादे मंगल कार्य ठरेल. नवे काम आरंभ करण्यास दिवस चांगला आहे. आणखी वाचा