आजचे राशीभविष्य - 27 नोव्हेंबर 2019
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 06:54 AM2019-11-27T06:54:39+5:302019-11-27T06:55:34+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या
मेष
श्रीगणेश सांगतात की आज आपण सांसारिक गोष्टी बाजूला ठेवून अध्यात्माकडे वळाल. गूढ रहस्यमय विद्ये कडे आकर्षण राहील. आणखी वाचा
वृषभ
श्रीगणेशाच्या आशीर्वादाने संसारात आणि दांपत्य जीवनात सुख- शांती अनुभवाल. परिवारातील सदस्य आणि निकटचे मित्र यांच्या समवेत उत्तम भोजनाचा आस्वाद घ्याल. आणखी वाचा
मिथुन
श्रीगणेश कृपेने आज आपली अपूर्ण कामे पूर्ण होतील. त्यात मनासारखे यश मिळेल. घरातील शांती व समाधानाचे वातावरण मनाला प्रसन्न ठेवेल. आणखी वाचा
कर्क
दिवसाची सुरूवात चिंता आणि उद्वेगाने होईल. तब्बेतीच्या तक्रारी पण राहतील. नवे काम सुरू करण्यासाठी दिवस चांगला नाही. आणखी वाचा
सिंह
नकारात्मक विचार निराशा निर्माण करतील. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. घरात विसंवादाचे वातावरण राहील. आणखी वाचा
कन्या
अविचाराने कोणतेही काम करण्यापासून स्वतःला जपा असे श्रीगणेश सांगतात. कामात यश तर मिळणारच आहे. आणखी वाचा
तूळ
आपला हट्टीपणा सोडून समाधानकारक काम करण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. आपली असंयमित वाणी कोणाशी मतभेद निर्माण करेल. आणखी वाचा
वृश्चिक
तन- मनाने खुश आणि ताजेतवाने राहाल. कुटुंबीय आणि मित्रांसह उत्तम भोजन, प्रवास, भेट- मुलाखात होईल. आणखी वाचा
धनु
श्रीगणेशांच्या मते आजचा दिवस आपणासाठी कष्टदायक राहील. तब्येत बिघडेल. परिवारातील व्यक्तींसोबत कटकट झाल्याने मन दुःखी होईल. आणखी वाचा
मकर
नोकरी- व्यवसाय तथा समाजातील अन्य क्षेत्रांत आजचा दिवस आपणाला शुभ जाईल असे श्रीगणेश सांगतात. मित्र आणि आप्तेष्टांसह बाहर जाल. आणखी वाचा
कुंभ
श्रीगणेश कृपेने आपले प्रत्येक काम निर्विघ्नपणे पूर्ण होईल. त्यामुळे आपण खुश राहाल. नोकरी- व्यवसायात परिस्थिती अनुकूल राहील व कार्यात यश मिळेल. आणखी वाचा
मीन
नकारात्मक विचार वरचढ होणार नाहीत यासाठी प्रयत्नशील राहण्याची सूचना श्रीगणेश देतात. मानसिक अस्वास्थ्य सतावेल. आणखी वाचा