आजचे राशीभविष्य 8 डिसेंबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2019 07:09 AM2019-12-08T07:09:11+5:302019-12-08T07:09:30+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या

Today's horoscope December 8, 2019 | आजचे राशीभविष्य 8 डिसेंबर 2019

आजचे राशीभविष्य 8 डिसेंबर 2019

Next

मेष - स्फूर्ती आणि उत्साहपूर्ण दिवसाची सुरूवात कराल. घरात मित्र आणि सगेसोयरे यांच्या येण्याजाण्याने आनंदाचे वातावरण राहील. आणखी वाचा

वृषभ - आज कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय सांभाळून घ्या. कोणाबरोबर गैरसमज होण्याची शक्यता श्रीगणेशांना दिसते आहे. आणखी वाचा

मिथुन - सामाजिक, आर्थिक तसेच पारिवारिक क्षेत्रात लाभ होण्याचे संकेत श्रीगणेश देतात. समाजात मान व प्रतिष्ठा वाढेल. आणखी वाचा

कर्क - नोकरी व्यवसायात उच्च पदस्थांच्या प्रोत्साहनाने आपला उत्साह द्विगुणित होईल. पगारवाढ किंवा पदोन्नती याची बातमी म्हणजे आश्चर्य वाटायला नको. आणखी वाचा

सिंह - आळस, थकवा आणि ऊबग कामाचा वेग कमी करतील. पोटाच्या तक्रारी मुळे अस्वस्थता अनुभवाल. आणखी वाचा

कन्या - मनावर संयम' हा आजच्या दिवसाचा मंत्र बनवा, असा सल्ला श्रीगणेश देताहेत. स्वभावांतील उग्रता कोणा बरोबर मतभेद करण्याची शक्यता आहे. आणखी वाचा

तूळ - रोजच्या कामाच्या व्यापातून जरा हलके वाटावे म्हणून तुम्ही पार्टी, सिनेमा किंवा पर्यटन याची योजना आखून मित्रांना आमंत्रित कराल. आणखी वाचा

वृश्चिक - आज अचानक काही घटना घडतील. ठरलेल्या मुलाकाती रद्द झाल्याने निराश व क्रोधीत बनाल. हाती आलेली संधी सुटून जात असल्याचे दिसेल. आणखी वाचा

धनु - संततीच्या अभ्यास आणि स्वास्थ्य याविषयीच्या चिंतेने मन कष्टी राहील. पोटाच्या तक्रारी सतावतील. कामातील अपयशाने तुम्ही निराश व्हाल. आणखी वाचा

मकर - उत्साह आणि स्फूर्ती यांचा अभाव असल्याने अस्वस्थता वाटेल. मनाला चिंता लागून राहील. आणखी वाचा

कुंभ - श्रीगणेश सांगतात की, आज आपण चिंतामुक्त होऊन जरा हायसे वाटेल. उत्साह वाढेल. वाडवडील व मित्र यांच्याकडून फायद्याची अपेक्षा ठेवू शकता. आणखी वाचा

मीन - आर्थिक नियोजन करण्यासाठी आज शुभ दिवस आहे. ठरविलेली कामे पूर्ण होतील. मिळकत वाढेल. आणखी वाचा

 

Web Title: Today's horoscope December 8, 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.