Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग मंगळवार, 03 डिसेंबर 2019
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2019 11:10 AM2019-12-03T11:10:25+5:302019-12-03T11:11:13+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?
आजचे पंचांग
शुक्रवार 3 डिसेंबर 2019
भारतीय सौर 12 मार्गशीर्ष 1941
मिती मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी 23 क. 14 मि.
धनिष्ठा नक्षत्र 14 क. 16 मि., कुंभ चंद्र
सूर्योदय 06 क. 58 मि., सूर्यास्त 05 क. 59 मि.
आज जन्मलेली मुलं-
कुंभ राशीत जन्मलेल्या आजच्या मुलांना शुक्र-मंगळ शुभयोगाचे सहकार्य लाभणार असल्यानं आधुनिकता आणि विज्ञान असे संपर्क राहतील. कला, संगीत अशा विभागांशी संबंध असणं शक्य आहे. कुंभ राशी ग, स अद्याक्षर
- अरविंद पंचाक्षरी
दिनविशेष-
1884- भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद श्रीवास्तव यांचा जन्म
1889- मुझफ्फरपूर बॉम्बस्फोटातील क्रांतिकारक
1892- कवी माधव केशव काटदरे यांचा जन्म
1937- मैथिली लेखक विनोद बिहारी वर्मा यांचा जन्म
1951- कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे निधन
1971- भारत-पाकिस्तानदरम्यान तिसरं युद्ध सुरू झालं
1979- हॉकीचे जादूगार मेजर ध्यायचंद यांचं निधन
2011- अभिनेते देव आनंद यांचं लंडन येथे निधन