शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: ठाकरे गटाच्या गटांगळ्या! ठाणे-कोकणच्या गडाला खिंडार, शिंदेसेनेपुढे जिंकला फक्त एक आमदार
2
Baramati Vidhan Sabha Election Result 2024 Live : बारामतीचे 'दादा' अजित पवारच! पुतण्याला चितपट करत साकारला ऐतिहासिक विजय
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : "बहि‍णींनी असा अंडर करंट दाखवला की सगळे उताणे पडले"; विजयानंतर अजित पवारांचा टोला
4
'ओ स्त्री! रक्षा करना', राजकारणातील सर्वाधिक पावरफुल मंत्र ठरला; एकामागोमाग एक सरकारे वाचली
5
मालाड पश्चिममध्ये अस्लम शेख यांच्याकडून आशिष शेलारांच्या भावाचा पराभव; सलग चौथ्यांदा विजय
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महायुतीचा मुख्यमंत्री कोण?; खुद्द देवेंद्र फडणवीसांनीच दिलं सगळ्यांच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर
7
Yevla Vidhan Sabha Election Result 2024 Live : छगन भुजबळांनी येवल्याचा गड राखला; २६०५८ मतांनी विजयी, शिंदे पराभूत 
8
Maharashtra Assembly Election Result 2024: वर्सोव्यात शिवसेना उबाठाच्या हारुन खान यांचा विजय, भाजपच्या भारती लव्हेकरांचा १६०० मतांनी पराभव
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: 'अजित पवार पिछाडीवर', अशी खोटी बातमी का दाखवता? अजित पवारांचा सवाल
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : "महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार देवेंद्र फडणवीस!"; आई सरिता फडणवीस यांचं मोठं विधान
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : जतमध्ये फडणवीसांच्या शिलेदाराने गड खेचून आणला; गोपीचंद पडळकरांचा मोठा विजय
12
"हा महायुतीच्या एकजुटीचा विजय, जनतेसमोर नतमस्तक", देेवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
13
Mahim Vidhan Sabha Election Result 2024 Live : "एक धनवान अन् एक राजपुत्र, त्यांच्या..."; विजयानंतर महेश सावंतांची पहिली प्रतिक्रिया
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : "आम्ही आधुनिक अभिमन्यू, चक्रव्यूह तोडून दाखवला"; एकहाती विजयानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया
15
अहिल्यानगर जिल्ह्यात महाविकास आघाडीतील दिग्गजांना पराभवाचा धक्का! थोरात, गडाख, तनपुरे, भांगरे पराभूत
16
Sangamner Vidhan Sabha Election Result 2024 Live : बाळासाहेब थोरातांना पराभवाचा धक्का; नवखे अमोल खताळ ठरले जायंट किलर
17
Anushakti Nagar Vidhan Sabha Result 2024: स्वरा भास्करचा पती फहाद अहमद विरुद्ध सना मलिक, निकाल काय?
18
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: संस्थान खालसा! विनोद तावडेंना घेरणारे हितेंद्र, क्षितिज ठाकूर पडले; वसई-विरारमध्ये ‘कमळ’ फुलले!
19
भाजपच्या प्रशांत बंब यांचा विजयाचा चौकार; गंगापूरमधून सलग चौथ्यांदा विजयी...
20
Maharashtra Assembly Election Result 2024: अंधेरी पूर्वेत शिवसेनेच्या मुरजी पटेलांची बाजी, उबाठाच्या ऋतुजा लटकेंचा पराभव 

कोकण रेल्वेचा महिनाभरात ९,५४८ प्रवाशांवर कारवाईचा बडगा, जानेवारीत 'इतक्या' कोटीचा दंड केला वसूल 

By शोभना कांबळे | Published: February 13, 2024 5:11 PM

रत्नागिरी : कोकण रेल्वेतूनप्रवास करताना जानेवारी महिन्यात विनातिकीट प्रवास करणाऱ्या ९,५४८३ प्रवाशांवर कोकण रेल्वे प्रशासनाने कारवाई करत महिनाभरात तब्बल ...

रत्नागिरी : कोकण रेल्वेतूनप्रवास करताना जानेवारी महिन्यात विनातिकीट प्रवास करणाऱ्या ९,५४८३ प्रवाशांवर कोकण रेल्वे प्रशासनाने कारवाई करत महिनाभरात तब्बल २ कोटी १७ लाख ९७ हजार १०२ रुपयांचा दंड वसूल केला आहे. नव्या वर्षात फुकट्या प्रवाशांवर कोकण रेल्वे प्रशासनाने कारवाईचा चांगलाच बडगा उगारला आहे. गाडीला गर्दी असल्याची संधी साधून काही प्रवासी विनातिकीट गाडीत घुसतात. त्यामुळे रीतसर तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर अन्याय होतो. त्याचबरोबर रेल्वे प्रशासनाचे करोडो रुपयांचे नुकसान होते. त्यामुळे कोकण रेल्वे प्रशासनाने विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यासाठी ऑगस्ट २०२३ या महिन्यापासून विशेष मोहीम हाती घेतली आहे. प्रत्येक महिन्याला कोकण रेल्वे प्रशासनाची ही कारवाई सुरू असते. जानेवारी या महिन्यात राबविलेल्या तिकीट तपासणी मोहिमेत विनातिकीट प्रवास करणाऱ्या ९,५४८ प्रवाशांकडून २,१७,९७,१०२ रूपयांचा दंड वसूल केला आहे. ऑगस्ट २०२३ पासून ही मोहीम सुरू झाली आहे. आतापर्यंत प्रत्येक महिन्याला करण्यात आलेल्या तिकीट तपासणीत ३७,३८६ विनातिकीट प्रवासी आढळले. त्यांच्याकडून ७,०५,८२, २५४ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यापुढेही तिकीट तपासणी मोहीम नियमित सुरू राहणार आहे. यात दोषी आढळलेल्या प्रवाशांवर कारवाई करण्यात येणार आहे.कोकण रेल्वे ऑगस्ट २०२३ पासून सातत्याने तिकीट तपासणी मोहीम राबवत आहे. यापुढेही कोकण रेल्वे प्रशासनाकडून तिकीट तपासणीची मोहीम तीव्र करण्यात येणार आहे. प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी योग्य आणि वैध तिकिटांसह प्रवास करावा, असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाने केले आहे.

जानेवारी महिन्यातील दंडात्मक कारवाई 

  • विनातिकीट प्रवास करणारे : ९,५४८
  • दंडाची रक्कम : २,१७,९७,१०२
  • मोहीम सुरू झाल्यापासूनची कारवाई
  • एकूण प्रवासी : ३७,३८६
  • एकूण दंड : ७,०५,८२, २५४
टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीKonkan Railwayकोकण रेल्वे