रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून रत्नागिरीमध्ये उदय सामंत यांनी पहिल्या तीन फेर्यांनंतर 6080 मतांची आघाडी घेतली आहे. त्यांचे बंधू किरण सामंत यांनी राजापूरमध्ये विद्यमान आमदार राजन साळवी यांच्याविरुद्ध 1023 मतांनी आघाडी घेतली आहे. दरम्यान चिपळूणमध्ये प्रशांत यादव यांनी 228 मतांनी आघाडी घेतली आहे.राजापूर मतदारसंघपहिली फेरी - किरण सामंत - शिंदेसेना - 3508राजन साळवी - ठाकरेसेना - 2677अविनाश लाड - अपक्ष - 1687पहिल्या फेरी अंती महाविकास आघाडीचे किरण सामंत - ८३१ मतानी आघाडीवर
गुहागर विधानसभा 3 री फेरी प्रमोद गांधी, मनसे - 463भास्कर जाधव, महाविकास आघाडी - 13462राजेश बेंडल, महायुती - 6852प्रमोद आंब्रे, रासप - 123संदीप फडकले, अपक्ष - 151मोहन पवार, अपक्ष - 99सुनील जाधव, अपक्ष - 200नोटा - 144एकूण - 21494
चिपळूण विधानसभा मतदार संघ5 वी फेरी प्रशांत यादव - 23630शेखर निकम - 21709अनघा कांगणे - 100प्रशांत यादव (2) - 237महेंद्र पवार - 53शेखर निकम (2) - 252नोटा = 410
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ6 वी फेरीउदय सामंत, शिंदे सेना - 4523बाळ माने, उद्धव सेना - 1579भारत पवार, बसपा - 30केस फणसोपकर, अपक्ष - 12कोमल तोडणकर, अपक्ष - 5ज्योतीप्रभा पाटील, अपक्ष- 13दीपक यादव, अपक्ष - 2पंकज तोडणकर, अपक्ष -24नोटा - 117
एकूण 6305एकूण मिळालेली मते:उदय सामंत - 25,065बाळ माने - 11,596
दापोली मतदारसंघ आघाडी उमेदवार - योगेश कदम सहावी फेरी - 20774संजय कदम उद्धव ठाकरे सेना - 16871योगेश कदम आघाडी - 3903