Join us  

फक्त २ ब्लाऊज शिवा- काठपदर, डिझायनर सगळ्याच साड्यांवर शोभून दिसतील, शिलाईचे पैसेही वाचतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2024 3:13 PM

Which Colour Blouse Is Suitable For All Saree: पुढे सांगितलेले २ प्रकारचे ब्लाऊज तुमच्याकडे असतील तर ते तुमच्याकडच्या जवळपास सगळ्याच साड्यांवर चालतील. बघा ते ब्लाऊज नेमके कोणते...(2 types of blouse that goes on each and every type of saree)

ठळक मुद्देदोन प्रकारचे ब्लाऊज तुमच्याकडे तयार ठेवा आणि डिझायनर, काठपदर अशा सगळ्याच प्रकारच्या साड्यांवर घाला
टॅग्स :फॅशनसाडी नेसणेस्टायलिंग टिप्स