ठळक मुद्देमेथ्या, दही, कोरफड आणि आवळा हे पदार्थ वापरून हेअरमास्क तयार करा. ३० मिनिटांनंतर केस धुवून टाका. यामुळे केसांचा कोरडेपणा कमी होऊन त्यांना छान चमक येईल.
फक्त ३ गोष्टी करा- केसांच्या सगळ्या तक्रारी गायब! केस होतील दाट-काळेभोर, आयुर्वेदिक सल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2024 2:07 PM