आपण सुंदर प्रेझेंटेबल दिसावं असं प्रत्येक मुलीला वाटतं. (Skin Care Tips) खासकरून लग्न किंवा खास प्रसंगांना आपण सगळ्यांमध्ये उठून दिसावं. अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. ब्रायडल लूकसाठी हजारो रूपये खर्च करतात. महिनाभर ब्युटी पार्लरमध्ये फिरत असतात. (How to Use Curd For Face) चेहऱ्यावर चांगला ग्लो येण्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करण्याची काही गरज नाही. काही सोप्या टिप्स कामात येऊ शकतात. (Benefits Of Curd Masks For Hair) काही फेस पॅक तुमचं सौंदर्य वाढवण्यात मदत करू शकतात. हा फेस पॅक लावल्याने तुमच्या त्वचेवर ग्लो येण्यास मदत होईल. (Curd Face Pack For Hairs)
दह्याचा वापर केसांसाठी कसा करावा? (How to Use Curd For Hairs)
सौंदर्यतज्ज्ञांच्या मते स्वंयपाकघरात वापरलं जाणारं दही त्वचेसाठीही फायदेशीर ठरतं. दही त्वचेचा पोत सुधारण्यासही मदत करते. तुम्हाला चमकदार चेहरा हवा असेल तर तुमच्यासाठी दही फायदेशीर ठरू शकते. यात तुम्ही काही वस्तू मिसळून चेहरा काही मिनिटात स्वच्छ करू शकता.
जे लोक जास्तवेळ उन्हात असतात त्यांच्या चेहऱ्यावर उन्हाचा परिणाम जास्त दिसून येतो. त्यांची त्वचा काळी पडते आणि केसांच्या समस्याही उद्भवतात. अशावेळी अर्ध्या लिंबाच्या रसात दही मिसळून ३ मोठे चमचे मोहोरीचे तेल घ्या आणि फेस पॅक पूर्णपणे चेहऱ्याला लावा. अर्ध्या तासाने व्यवस्थित अंघोळ करून घ्या.
या उपायाने केस गळणं कमी होण्यास मदत होईल. ऑयली स्किनसाठी हा परफेक्ट पॅक आहे. यासाठी २ चमचे दही आणि एक मोठा चमचा बेसन मिसळा. या मिश्रणाची पेस्ट तयार करा आणि चेहऱ्याला लावा. त्वचा मऊ आणि चमकदार होण्यासाठी तुम्ही यात चुटकीभर दही मिसळू शकता. हा पॅक १० मिनिटं चेहऱ्याला लावून ठेवा. नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.
चेहऱ्यावर दही लावल्याने काय फायदे मिळतात? ( 5 Amazing Benefits Of Including Curd in Your Skin Routine)
१) दही तुमच्या त्वचेच्या मृत पेशींना एक्सफोलिएट करते. यामुळे त्वचा लवचीक राहते आणि त्वचेची चमक वाढण्यास मदत होते.
पोटभर भात खा १ किलो पण वजन वाढणार नाही; भात करण्याची १ सोपी पद्धत, स्लिम दिसाल
२) त्वचेला हायड्रेट आणि मॉईश्चराईज ठेवण्यासाठी तुम्ही दह्याचा वापर करू शकता. ज्यामुळे डाग निघून जाण्यास मदत होते. दह्यामुळे स्किनची सूज आणि ड्रायनेस कमी होण्यास मदत होते.
३) दही त्वचेला वेळेआधीच म्हातारे होण्यापासून रोखता येते आणि त्वचेची छिद्र बंद होण्यासही मदत होते.